• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी सल्ला : आंबा मोहोर संरक्षण फवारणी वेळापत्रक

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2023
in कृषी सल्ला
0
आंबा मोहोर
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आंब्यावर पहिली फवारणी ही पोपटी रंगाच्या पालवीवर मोहोर येण्यापूर्वी करावी. डेल्टामेथ्रीन (2.8 ईसी) 0.9 मि.लि. प्रतिलिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. या फवारणीमुळे पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यांपासून संरक्षण होते.

दुसरी फवारणी बोंगे फुटताना

लॅमडा सायहॅलोथ्रीन (5 ईसी) 0.6 मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.या फवारणीमध्ये भुरी भुरी नियंत्रणासाठी, हेक्झाकोनॅझोल (5 ईसी) 0.5 मि.लि. किंवा सल्फर (80 डब्ल्यूजी) 2 ग्रॅम; तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.

 

तिसरी फवारणी

दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी फवारणी करावी. इमिडाक्लोप्रीड (17.8 एसएल) 0.3 मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

तिसऱ्या, चौथ्या व पाचव्या फवारणीवेळी कीटकनाशक द्रावणामध्ये ‘भुरी नियंत्रणासाठी, हेक्झाकोनझोल (5 ईसी) 0.5 मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून वापरावे. हेक्झाकोनॅझोल उपलब्ध नसल्यास, सल्फर (80 डब्ल्यूजी) 2 ग्रॅम; तसेच ढगाळ, पावसाळी वातावरण असल्यास, करपा नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम + मॅन्कोझेब (संयुक्त बुरशीनाशक) 1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे मिसळून फवारावे.

चौथी फवारणी

तिसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी ही फवारणी करावी. थायमेथोक्झाम (25 डब्ल्यूजी) 0.1 ग्रॅम प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

 

Om Gaytri Nursary
Om Gaytri Nursary

पाचवी फवारणी

ही फवारणी चौथ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी करावी. डायमेथोएट (30 ईसी) 1 मि.लि. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (5 ईसी) 0.6 मि.लि. प्रतिलिटर पाणी प्रमाणे फवारणी करावी.

सहावी फवारणी

पाचव्या फवारणीनंतर 15 दिवसांनी ही फवारणी करावी. तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीच्या पातळीवर असल्यासच ही फवारणी करावी. पाचव्या फवारणीसाठी सुचविलेल्या कीटकनाशकांपैकी न वापरलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी.

(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)

Wasan Toyota

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇

  • कृषी सल्ला : हळद – फर्टीगेशन, करपा रोग, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन
  • गव्हावरील रोग, किडींच्या नियंत्रणासाठी अशी करा उपाययोजना

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आंबा मोहोरकृषी सल्लाफवारणी
Previous Post

कृषी सल्ला : हळद – फर्टीगेशन, करपा रोग, अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन

Next Post

कापसाला बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

Next Post
कापसाला बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर

कापसाला बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा दर ; वाचा आजचे कापूस बाजारभाव

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish