• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी सल्ला : खोडवा ऊस – पाचट व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 11, 2023
in कृषी सल्ला
0
कृषी सल्ला : खोडवा ऊस – पाचट व्यवस्थापन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

ऊसाचा खोडवा काढून टाकायचा असल्यास पाचट व्यवस्थापन करावे. खोडवा ऊस काढून टाकावयाचा असल्यास, शेतातील पाचट पेटवू नये किंवा शेताबाहेर काढू नये. खोडवा ऊस तोडणीनंतर पाचट शेतात एकसारखे पसरून चांगले वाळू द्यावे, म्हणजे पाचट व्यवस्थापन करणे सोपे जाते.

पाचट कुट्टी मशिनच्या सहाय्याने पाचटाचे बारीक तुकडे करून घ्यावेत. पाचट कुजविण्यासाठी पाचटावर एकरी 1 पोते युरिया व 1 पोते सिंगल सुपर फॉस्फेट आणि त्यानंतर एकरी 4 किलो पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धन टाकावे.

रोटाव्हेटरचा वापर करावा

1. ऊसाच्या बुडख्यांचे व मुळ्यांचे लहान तुकडे करण्यासाठी व काढण्यासाठी रोटाव्हेटरचा वापर करावा.
2. साखर कारखान्यातील मळी किंवा मळीचे कंपोस्ट एकरी 2.5 टनापर्यंत पाचटावर टाकल्यास पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
3. पलटीच्या सहाय्याने पाचट जमिनीत गाडावे (माती आड करावे) आणि आवश्यकता असल्यास शेताला पाणी द्यावे.
4. अशा प्रकारे पाचट दोन ते तीन महिन्यांत चांगल्याप्रकारे कुजवून जमिनीची सुपिकता वाढविता येते.

(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)

 

 

कृषी सल्ला : आडसाली ऊस – तांबेरा रोग नियंत्रण

 

कृषी सल्ला : पूर्वहंगामी ऊस – ताण सहनशील ऊस जाती

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कृषी सल्लाखोडवा ऊसपाचट व्यवस्थापन
Previous Post

कापसाच्या दरात वाढ ? ; जाणून घ्या आजचे कापूस बाजारभाव

Next Post

9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई

Next Post
9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई

9,000 चौरस फुटाच्या नर्सरीतून महिन्याला 2 लाखांची कमाई

ताज्या बातम्या

cw-check-https://test.com/

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Online Casino ohne Verifizierung 2026: Die besten Zahlungswege im Überblick

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Coronavirus disease 2019

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

अबब..! 10,000 किलोमीटर लांबीचा पावसाचा ढग!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 24, 2026
0

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

5 हवामान प्रणालींमुळे ‘एल-निनो’ काहीसा निष्प्रभ, मान्सूनला जोर… महाराष्ट्रात आठवडाभर “अशी” असणार स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 23, 2026
0

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

कर्जमाफीची पहिली यादी आज जाहीर होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 22, 2026
0

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

पावसाचा जोर वाढणार; कोणत्या जिल्ह्यासाठी अलर्ट ते जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 21, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

‘IMD’चा इशारा – आज व उद्या राज्यात अतिवृष्टी.?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

Coronavirus disease 2019

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 30, 2026
0

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

राज्यातील आजचा (27 जुलै 2026 रोजीचा) हवामान अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 27, 2026
0

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

अरबी समुद्रावर महाकाय भोवरा!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 25, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish