कृषी प्रक्रिया उद्योग व शासकीय योजनांबाबत अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात जळगावात 30 नोव्हेंबरला चर्चासत्र…
वक्ते – श्री. अनिल भोकरे व श्री. समाधान पाटील
कृषी प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी फायदेशीर…
लाखो रुपयांच्या शासकीय अनुदानासह कृषी प्रक्रिया उद्योगाचे शेतकऱ्यांना विविध फायदे जसे की, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, शेतीसाठी स्थिर बाजार, प्रदूषण कमी करणे, नवीन तंत्रज्ञानाचा वापर इ… नाशवंत फळे आणि भाजीपाला स्टोरेजसाठी योजना… प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी अनुदान योजना… जोड व्यवसाय, पशुपालनासाठी अनुदान योजना… शेतकरी उत्पादक कंपन्या आणि संस्थेसाठी शासकीय योजना… नवीन ऊर्जा उत्पादनासाठी योजना… प्रकल्प अहवाल, बँकेचे कर्ज आणि अर्ज प्रक्रिया याच्यासह 500 उद्योग सुरू करण्याची संधी… तेव्हा कृषी प्रक्रिया उद्योग व शासकीय योजनांबाबत माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य उपस्थित रहा…
वक्ते : श्री. अनिल भोकरे, माजी प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग, जळगाव.
श्री. समाधान पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती (DRP), कृषी विभाग, जळगाव.
कार्यशाळा दिनांक, वेळ आणि ठिकाण
30 नोव्हेंबर 2024, शुक्रवार
दुपारी 2.00 वाजता
ठिकाण : एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज, जळगाव
(प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स…)
अधिक माहितीसाठी संपर्क – 9130091642 / 9130091643
web – https://www.eagroworld.in 🌱