• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जांभळाचे ‘जामवंत’ वाण विकसित

नाममात्र बी व गराचे ९२ % प्रमाण

Team Agroworld by Team Agroworld
July 1, 2021
in हॅपनिंग
2
जांभळाचे ‘जामवंत’ वाण विकसित
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/ मुंबई
आपल्याला लवकरच असे जांभूळ खाण्यास मिळेल, ज्यामध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गराचे प्रमाण असून बी फारच लहान आहे. एवढेच नाही तर हे वाण अँटीडायबॅटीक आणि बायोएक्टिव्हने देखील समृद्ध आहे. कृषी वैज्ञानिकांनी जांभळाची ही नवीन जात २० वर्षाच्या प्रदीर्घ संशोधनातून विकसित केली आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेशी संलग्न लखनौच्या केंद्रीय उपोष्णकटिबंधीय बागायती संस्थेच्या वैज्ञानिकांनी ‘जामवंत’ हे एक नवीन वाण विकसित केले आहे. गुजरात कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व संस्थेच्या संशोधन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. बी.एस. चुडावत यानी विविध क्षेत्रीय चाचणीनंतर या वाणाच्या व्यावसायिक शेतीसाठी २०१९ पासून  संमती दिली आहे.

जांभळाचे सरासरी वजन २४ ग्रॅम असून हे जांभूळ खाण्यासाठी व प्रक्रिया दोन्हीसाठी योग्य आहेत. देशाच्या विविध भौगोलिक भागात या जांभळाचे उत्पादन आणि गुणवत्ता तपासली गेली असून देशात अनेक ठिकाणी त्याचे उत्पादन घेता येणे शक्य आहे. या वाणांच्या गुणवत्तेमुळे प्रभावित, आयटीसीने अलिगडमध्ये त्याच्या क्लस्टर लागवडीस प्रोत्साहन दिले जेणेकरुन मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी कच्चा माल सहज उपलब्ध होईल. त्याचबरोबर संस्थेने शेतकरी गट स्थापन करण्यास मदत करून जांभळाच्या व्यावसायिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले.
सीआयएससीएचला देशातील बर्‍याच भागांतून हजारो कलमांची नियमित मागणी येत आहे. अनेकांनी या वाणाच्या चाचणीसाठी बागा लावल्या आहेत. जांभूळ मधुमेह विरोधी आणि अनेक औषधी गुणधर्मांमध्ये सरस असल्याने याच्या व्यावसायिक लागवडीसाठी शेतकरी आता पुढे यात आहेत. कलम लावलेल्या वनस्पतींनी 5 वर्षात फळ देण्यास सुरुवात केल्याने कलम बनविण्यास अजून गती आली आहे. आता लहान आकारात झाडे बनवण्याचे तंत्र संस्थेत विकसित केले गेले आहे. “जामवंत” ची वाढती मागणी लक्षात घेता संस्था हजारो कलम केलेल्या रोपांची निर्मिती करीत असून इच्छुक शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा

जांभूळ खाण्याचे फायदे

  • जांभळाचं ज्यूस पाण्यात घालून ते पाणी त्वचाविकारात त्वचेला लावल्यास फायदेशीर ठरतं.
  • जांभळाच्या ज्यूसचा उपयोग अशक्तपणा, अनिमिया, यावरही होतो. तसेच जांभळाच्या ज्यूसच्या नियमित सेवनानं स्मरणशक्ती       वाढते.
  • जांभूळामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असल्यानं जांभूळ खाल्ल्यानं हदयविकारापासून दहा हात दूर राहाता येतं. जांभूळ         खाल्ल्यानं हदय सशक्त होतं आणि हायपरटेन्शन होत नाही.
  • जांभूळ नैसर्गिकरित्या रक्त शुध्द करते. जांभळामध्ये मोठ्या प्रमाणावर लोह म्हणजेच आर्यन असतं. त्यामुळे जांभूळ         खाल्ल्यानेही  रक्तातील हिमोग्लोबीन वाढतं.
  • जांभळात मोठ्या प्रमाणात ‘अ ’ आणि ‘क’ जीवनसत्त्वं असतं. तसेच खनिजंही असतात त्याचा उपयोग डोळ्यांचं आणि त्वचेचं     आरोग्य सुदृढ ठेवण्यास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
  • जांभूळ थंड फळ असल्यानं पोटातील आग आणि अपचन यावर उपयोगी असतं.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: केंद्रीय उपोष्णकटिबंधीय बागायती संस्थाजांभूळजामवंतभारतीय कृषी अनुसंधान परिषदलखनौ
Previous Post

एकरी चार महिन्यात चार लाखांचे उत्पन्न.

Next Post

दसनुर येथील वैशाली पाटील, ऐनपूरच्या कमलेश महाजन यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

Next Post
दसनुर येथील वैशाली पाटील, ऐनपूरच्या कमलेश महाजन यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

दसनुर येथील वैशाली पाटील, ऐनपूरच्या कमलेश महाजन यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

Comments 2

  1. MAHESH FIRKE says:
    4 years ago

    As

  2. Balkrishna Gavas says:
    4 years ago

    I want to plant “JAMWANT” in my field at village Dabhil, post-Salmale,Tal. Sawantawadi
    Dist. Sindhudurga, State- Maharashtra
    If it is supplied to me I will be thankful
    CONGRATULATIONS to the scientists who found the JAMAWANT.
    Balkrishna (Aaba) Gavas

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.