• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जनावरांसाठी चारा पिके… भाग-६

Team Agroworld by Team Agroworld
April 9, 2021
in तांत्रिक
0
जनावरांसाठी चारा पिके… भाग-६
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

गिनी गवत

हे बहुवर्षायू गवत मूळचे उष्णकटिबंधीय  आफ्रिकेतील  आहे. भारतात सन 1800 च्या सुमारास याची प्रथम  लागवड करण्यात आली. जगातील बर्‍याच उष्णकटिबंधीय देशात याची लागवड केली जाते. वेस्ट इंडिजमध्ये या गवताची बरीच लागवड आहे. गिनी गवत 60 ते 200 सें.मी.पर्यंत उंच असते. 780 ते 1797 मि.मी. पावसाच्या प्रदेशात हे गवत वाढू शकते. हे बर्‍याच प्रकारच्या जमिनींवर वाढू शकते. परंतु हलक्या नापीक जमिनीवर गवताची वाढ हळू होते. पाण्याचा निचरा चांगला असल्यास आम्लयुक्त जमीन चालते. क्षार असलेली जमीन गवताला चालत नाही. याची मुळे जमिनीत खोल जातात. त्यामुळे गिनी गवत अवर्षणाचा प्रतिकार चांगल्या प्रकारे करते.

दीर्घकाळ पाऊस पडला नाही, कडक अवर्षण पडले तर हे मातीत सुप्तावस्थेत राहते आणि पाऊस आल्यावर त्याची नव्या जोाने पुन्हा फूट होते. गिनी गवताची लागवड करण्याअगोदर जमीन नांगरून तिची योग्य मशागत करणे आवश्यक असते. बी लावून किंवा गवताचे ठोंब लावून लागवड करतात. बी ओळीत पेरतात. बी 1.5 सें.मी.पेक्षा खोल पेरीत नाहीत. हेक्टरी 3-6 कि. बी लागते. एका किलोत 1750000 ते 1030000 बिया असतात. गवताचे ठोंब लावून लागवड करणे जास्त चांगले. हवामान ढगाळ असेल, पावसाची सर येण्याचा संभव असेल अशा दिवशी सरींवर 2’ु 2’ अंतरावर ठोंब लावतात. पाणी देणे शक्य असल्यास देतात. त्यामुळे गवत जास्त वेळा कापता येते. पण पाणी नियमित देण्याची आवश्यकता नाही. लावण्याअगोदर व नंतरही सेंद्रीय खत देणे जरुरीचे आहे. मुळाचे फाटे लावण्याऐवजी गवताची रोपे तयार करून त्यांची पुनर्लागण करता येते. एका हेक्टरवर तयार केलेली रोपे पाच हेक्टर क्षेत्रावर लावण्यास पुरेशी होतात. गिनी गवताबरोबर स्टायलो  लावल्यास मिश्र पीक चांगले येते. याशिवाय गिनी गवताबरोबर चवळी, लसूणघास, बरसीम या शिंबीवर्गीय वनस्पती चार्‍यासाठी लावता येतात.

कुरणात गवत चांगले प्रस्थापित झाल्याशिवाय गुरांना चरू देऊ नये. पावसाळ्यानंतर गवताला बी धरते. बी पडेपर्यंत नवीन कुरणात गुरांना चरू देऊ नये. तसेच 35 सें.मी. गवताची उंची राहीपर्यंतच चरू द्यावे. त्यानुसार किती दिवस किती गुरांना चरू द्यायचे हे ठरवावे. पाळीपाळीने चरू देणे व काही काळ कुरण बंद करणे. असे केले तर गवताच्या वाढीवर नियंत्रण ठेवता येते. जमिनीत खूप ओल असताना गुरांना चरू देऊ नये. गुरंानी तुडवल्याने गवताचे नुकसान होऊन दलदल होईल. गवत कापून गुरांना गोठ्यात हिरवा चारा देता येतो. नियमित नांगरणी, वखरणी करून माती भुसभुशीत ठेवली आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा शेणखत, कंपोस्ट घातले तर दर 3-4 आठवड्यांनी वर्षभर कापणी करता येते. साधारणपणे वर्षाला एकरी 40 टन हिरवा चारा मिळतो. परंतु सुपीक जमिनीवर उत्पन्न दुपटीने येऊ शकते. गिनी गवत हिरवा चारा, वैरण व मुरघास तिन्हीसाठी उपयोगी आहे. गवत अतिशय रुचकर असून गुरांना ते मानवते व त्यांचे वजन वाढते. दुभत्या गायी म्हशींना आणि शेतीचे काम करणार्‍या बैलांना व घोड्यांना याचा चारा खायला देतात. दुसर्‍या वर्षीच्या शेवटी, वारंवार कापण केल्यामुळे गवताची मोठी बेटे होतात. त्यासाठी एकतर गवताची लागवड दुसरीकडे पुन्हा करावी, नाहीतर कुदळ किंवा फावड्याने प्रत्येक बेटाला उभा व आडवा असे काटकोनात दोन छेद द्यावेत. त्यामुळे बेटाचे चार भाग होतील. त्यातील तीन भाग उपटून काढून टाकावेत. एक जागीच राहू द्यावा. गिनी गवत माफक सावलीत चांगले वाढत असल्याने याची लागवड फळझाडांच्या बागेतून करता येईल. आंब्याच्या झाडांच्यामधूनही गिनी गवत चांगले वाढते. शेतजमिनीवर चार्‍यासाठी याची मुद्दाम लागवड करणे फायदेशीर ठरेल. शेतातील पाण्याच्या चार्‍यांच्या कडेने लावल्यास रोज हिरवा चारा थोड्याफार प्रमाणात मिळत राहील.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आफ्रिकाकुरणगवतगिनी गवतवेस्ट इंडिज
Previous Post

फक्त ३७ डॉक्टरांनी केले निम्म्या देशाचे लसीकरण…

Next Post

राहुल रेखावार महाबीजचे नवीन एमडी

Next Post
राहुल रेखावार महाबीजचे नवीन एमडी

राहुल रेखावार महाबीजचे नवीन एमडी

ताज्या बातम्या

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

शेतकरी बनताहेत अस्वल

शेतकरी बनताहेत अस्वल; काय आहे हा प्रकार नेमका ते जाणून घ्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

'मान्सून:वर 'एल निनो'चे सावट

यंदा ‘मान्सून:वर ‘एल निनो’चे सावट; सरासरीपेक्षा कमी पावसाचा ‘आयएमडी’चा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 14, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish