• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम

Team Agroworld by Team Agroworld
October 23, 2019
in तांत्रिक
0
३१ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा मुक्काम
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगरसाठी आॅरेंज अलर्ट 

पुणे – नैर्ऋत्य मान्सून देशातून परतल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले असले, तरी सध्या महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जुलै-ऑगस्ट या पावसाच्या महिन्यांसारखा सर्वदूर पाऊस सुरु आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा यामुळे मान्सूनोत्तर पाऊस सक्रिय झाला असून मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात मंगळवारी दमदार पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा आणि बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र यांची तीव्रता टिकून असल्याने राज्यात आगामी तीन ते चार दिवस पाऊस सक्रिय राहणार असल्याचे संकेत आयएमडीने दिले आहेत. त्यामुळे पश्चिम-मध्य महाराष्ट्रासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, सोमवारी मध्यरात्रीनंतर पुणे, मुंबई, सातारा, सांगली, कराड, कोल्हापूर परिसरात आणि कोकणात सकाळी आठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मंगळवारी दुपारी चारपर्यंत उघडीप होती. मात्र, साडेचारच्या सुमारास अंधारून आले आणि पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री उशिरापर्यंत रिमझिम स्वरूपात पडत होता.
     विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस झाला. मराठवाड्यातील सात मंडळांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे दुष्काळग्रस्त मराठवाड्याला दिलासा मिळाला असला तरी खरिपाच्या काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. मध्य महाराष्ट्रात भोर आणि पारनेर येथे अतिवृष्टीची नोंद झाली. पुणे, नगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाचा मुक्काम : कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात ३१ ऑक्टोबरपर्यंत पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगरसाठी आॅरेंज अलर्ट : कुलाबा वेधशाळेने बुधवारसाठी (२३ ऑक्टो.) बीड, उस्मानाबाद, सोलापूर, नगर, पुणे, साताऱ्यासह कोकणातील जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट अर्थात अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अतिवृष्टीआयएमडीआॅरेंज अलर्टनैर्ऋत्य मान्सून
Previous Post

नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अर्थव्यवस्थेवर चर्चा

Next Post

‘राईझ एन शाइन बायोटेक’च्या भाग्यश्री पाटील यांना अमेरिकेतील स्वाहिली विद्यापीठाकडून डॉक्टरेट पदवी प्रदान…

ताज्या बातम्या

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish