• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरभरा रोग व्यवस्थापन (मर, मूळकुजव्या, मानकुजव्या & तांबेरा)

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2024
in कृषी सल्ला
0
रब्बी हरभरा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

हरभरा पिकाचे रोग व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. मर, मूळकुजव्या, मानकुजव्या याबरोबरच तांबेरा रोगही उत्पादनावर विपरीत परिणाम करतात. पेरणीपूर्वी योग्य काळजी घेतलेली असल्यास रोग नियंत्रणात राहतात. रोगग्रस्त झाडे तात्काळ उपटून नष्ट करणे सर्वाधिक महत्त्वाचे असते.

पेरणीपूर्व खबरदारी

पेरणीसाठी मर रोग प्रतिकारक जातींची निवड करावी. (उदा. विजय, विशाल, विराट, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत, जॅकी-9218, आयसीसीव्ही-10, पीडीकेव्ही कांचन, पीडीकेव्ही कनक)

• पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा पावडर 2.5 किलो प्रति एकर या प्रमाणात चांगल्या कुजलेल्या शेणखतात मिसळून जमिनीत पसरून द्यावी.

• पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडरची किंवा 2 ग्रॅम थायरम अधिक 2 ग्रॅम कार्बेडाझीमची बीजप्रक्रिया करावी.

हवामान बदलाचे परिणाम

• हवामान बदलामुळे बरेचदा अवकाळी पाऊस होऊन पिकात पाणी साचते, पीक उभळते. हे टाळण्यासाठी रुंद गादी वाफा यंत्राने पेरणी करण्यास प्राधान्य द्यावे किंवा सरी वरंब्यावर टोकण पद्धतीने पेरणी करावी.

• हरभरा पिकास वरचेवर पाणी देऊ नये. पिकात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी.

• शेतामध्ये रोगग्रस्त झाडे दिसून येताच उपटून नष्ट करावीत.

• प्रादुर्भावग्रस्त भागामध्ये, कार्बेडाझिम 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

• प्रादुर्भाव असलेल्या शेतात तीन-चार वर्षापर्यंत हरभऱ्याचे पीक घेऊ नये.

Nirmal Seeds

तांबेरा रोगास अटकाव

पेरणीसाठी तांबेरा रोग प्रतिकारक जातीच्या प्रमाणित बियाण्याचा वापर करावा. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.

• पेरणीस उशिरा होणार नाही, तसेच पीक जास्त दाट होणार नाही याची दक्षता घ्यावी.

• पिकास शिफारशीप्रमाणे संतुलित रासायनिक खतमात्रा द्याव्यात. विशेषतः नत्राचा शिफारशीपेक्षा जास्त वापर करू नये.

• जास्त पाण्याचा वापर टाळावा

पिकास वेळेवर व माफक प्रमाणात पाणी द्यावे.

• वेळेवर खुरपणी, कोळपणी करून पीक स्वच्छ व तणमुक्त ठेवावे. शेत, बांधावरील सहजीवी तण काढून टाकावीत.

Ajeet Seeds

नियमित सर्वेक्षण महत्त्वाचे

कीड प्रादुर्भाव रोखण्यााकरिता नियमित सर्वेक्षण करावे. प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून जाळून अथवा गाडून नष्ट करावी.

• शेतात रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास, विद्राव्य गंधक (80 डब्ल्यूजी) 3 ग्रॅम किंवा मँकोझेब (75 डब्ल्यूपी) 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास, प्रोपिकोनॅझोल (25 ईसी) 1 मिलि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: रोग व्यवस्थापनहरभरा पीक
Previous Post

मागासवर्ग आयोगातर्फे २३ जानेवारीपासून युद्धपातळीवर सुरु होणार सर्वेक्षण

Next Post

विदर्भात पाऊस, पुन्हा अवकाळीचे संकट; उत्तर भारत थंडीने गारठला, महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार!

Next Post
विदर्भात पाऊस

विदर्भात पाऊस, पुन्हा अवकाळीचे संकट; उत्तर भारत थंडीने गारठला, महाराष्ट्रातही थंडीचा कडाका वाढणार!

ताज्या बातम्या

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

राज्यात मान्सूनच्या पुढील वाटचालीस अत्यंत अनुकूल वातावरण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार कायदा; सक्षम पणन सुधारणांचा नवा अध्याय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 10, 2026
0

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

आजचे हवामान, 8 जून: 15 जिल्ह्यांत ‘हाय अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

जून आणि जुलैमध्ये करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 8, 2026
0

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

मान्सून गोव्यात दाखल; १० जूनपर्यंत तळकोकणात धडकणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 6, 2026
0

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

महावितरणचे विभाजन; कृषी ग्राहकांसाठी ‘एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर’ ही नवी वीज कंपनी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 5, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

जूनच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 11, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish