• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

केळी विकायची आहे… वाचा कोणत्या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2024
in बाजार भाव
0
केळी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : केळी आरोग्यासाठी अत्यंत चांगली आहे. गेल्या काही दिवसांपासून केळीला काही बाजार समितीत कमी भाव मिळतोय तर काही बाजार समित्यांमध्ये केळीला चांगला दर मिळाला आहे. तसेच केळीची सर्वाधिक आवक ही यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली. केळीला इतरही बाजार समित्यांमध्ये काय भाव मिळाला ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार, केळीला सार्वधिक दर हा मुंबई – फ्रुट मार्केटमध्ये मिळाला. येथे केळीला जास्तीत जास्त दर हा 6,500 रुपये प्रतिक्विंटल मिळाला असून 630 क्विंटल इतकी आवक झाली. तसेच यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीची सर्वाधिक आवक झाली असून येथे 1750 क्विंटल इतकी केळीची आवक झाली. येथील बाजार समितीत केळीला जास्तीत जास्त दर हा 2,050 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत केळीला कमी भाव मिळत असून येथे सर्वसाधारण दर हा 525 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. बाजार समित्यांमधील केळी बाजारभाव खालीलप्रमाणे..

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

केळी (18/1/2024)

मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 630 6000
नागपूर क्विंटल 15 525
पुणे क्विंटल 24 1100
पुणे-मोशी क्विंटल 53 3500
यावल क्विंटल 1750 1950
केळी (17/1/2024)
मुंबई – फ्रुट मार्केट क्विंटल 590 6000
नाशिक क्विंटल 150 1500
नागपूर क्विंटल 30 525
पुणे क्विंटल 5 1100
यावल क्विंटल 1220 1950
Nirmal Seeds

कापूस साठवून ठेवावा की विकावा ? ; वाचा आजचे बाजारभाव

Planto Krushitantra

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कापूस साठवून ठेवावा की विकावा ? ; वाचा आजचे बाजारभाव
  • शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न वाढवावे – डॉ. भारतीताई पवार

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: केळीबाजार समितीबाजारभाव
Previous Post

कापूस साठवून ठेवावा की विकावा ? ; वाचा आजचे बाजारभाव

Next Post

बटाट्यातून वर्षाला 25 कोटी कमावणारा तरुण गुजराती शेतकरी!

Next Post
बटाट्यातून वर्षाला 25 कोटी कमावणारा तरुण गुजराती शेतकरी

बटाट्यातून वर्षाला 25 कोटी कमावणारा तरुण गुजराती शेतकरी!

ताज्या बातम्या

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

राज्यात पावसाचा जोर वाढणार..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2026
0

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

मान्सून 2/3 दिवसात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 20, 2026
0

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

मान्सूनच्या वाटचालीस अनुकूल बदलांची चिन्हे; 20 जूननंतर शेतकऱ्यांसाठी येणार खुशखबर!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2026
0

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

मान्सूनची सद्यस्थिती चिंताजनक; जून महिन्यात 32 टक्क्यांची तूट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

शेतीचा पाणीपुरवठा तातडीने बंद करण्याचा शासन आदेश

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 16, 2026
0

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

मान्सूनची महाराष्ट्रात वाटचाल सुरू; येत्या 4-5 दिवसांत पावसाचा अंदाज; काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

देशभरात मान्सूनचा जोर; 15 राज्यात पावसाचा धुमाकूळ, महाराष्ट्रात रेड अलर्ट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2026
0

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

आता आठवडाभर राज्यात पावसाचा जोर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 1, 2026
0

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

कमी दाबाचा पट्टा सक्रिय; आजपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 29, 2026
0

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish