कापूस साठवून ठेवावा की विकावा ? ; वाचा आजचे बाजारभाव

पुणे : जागतिक स्तरावर व्यापार केला जाणारा माल म्हणजे कापूस.. यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा सर्वच शेतकऱ्यांना लागून आहे. मात्र, अद्याप देखील कापसाच्या भावात वाढ झालेली नाही. कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे आज आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त … Continue reading कापूस साठवून ठेवावा की विकावा ? ; वाचा आजचे बाजारभाव