यंदा लहरी हवामान आणि अवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी नुकसानीपासून वाचण्याच्या तंत्राच्या शोधात आहेत. अशा स्थितीत _सांगली येथील द्राक्षगुरू अनिल म्हेत्रे यांच्याकडून शनिवारी 13 जानेवारी दुपारी 12 वा. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन तंत्र अन् मंत्र मोफत शिकून घेण्याची संधी ॲग्रोवर्ल्डच्या पिंपळगाव बसवंत येथील कृषी प्रदर्शनात उपलब्ध झाली आहे._
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन,
12 ते 15 जानेवारी 2024,
प्रमिला लॉन्स, पिंपळगाव (ब) जि. नाशिक
संपर्क – 9175010170 / 9175010174
www.eagroworld.in 🌱