पुणे : कापूस हे पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. चीन आणि युनायटेड स्टेट्स नंतर भारत हा जागतिक स्तरावर कापूस उत्पादन करणारा प्रमुख देश आहे. तसेच जागतिक कापूस उत्पादनापैकी भारताचा 25 टक्के वाटा आहे. आज आपण कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. कापसाला दि. 24 रोजी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 6 हजार 800 रुपये तर जास्तीत जास्त दर हा 7 हजार 011 रुपये इतका मिळाला असून 87 क्विंटल इतकी आवक झाली.
वरोरा – माढेली कृषी उत्पन्न बाजार समितीत दि. 23 रोजी कापसाला सर्वसाधारण दर हा 7 हजार 011 रुपये मिळाला असून कापसाला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
शेतमाल |
परिणाम |
आवक |
सर्वसाधारण दर |
कापूस (24/10/2023) |
|||
वरोरा | क्विंटल | 87 | 6800 |
कापूस (23/10/2023)
|
|||
वरोरा | क्विंटल | 106 | 6900 |
वरोरा-माढेली | क्विंटल | 317 | 7011 |
कापूस (20/10/2023) | |||
वरोरा | क्विंटल | 7 | 7200 |
बारामती | क्विंटल | 2 | 5901 |
पुलगाव | क्विंटल | 48 | 7200 |
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- दसऱ्याला कृषी-औद्योगिक प्रदर्शन भरवण्याची राज्यातली सर्वात मोठ्या हिंगोलीतील दसरा मेळाव्याची परंपरा
- कृषी संस्कृतीचा दसरा सण; लहानपणीचा ज्वारीच्या कणसाचा बुडुक-बुडुक खेळ आठवतोय का?