भविष्यात शासनाच्या विविध योजनांचा FPC लाच प्राधान्याने व मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार…
कार्यशाळेतील विषय
FPC व गट शेती यातील मूलभूत फरक, FPC ची नोंदणी – स्थापना कशी व कुठे करतात, त्यासाठीचा खर्च..? किमान किती सदस्य लागतात..?
FPC ची नोंदणी तर केली आहे मात्र कंपनी नेमकी चालवायची कशी (Run करणे), याबाबतचे मार्गदर्शन हवे आहे…?? FPC भवितव्य व संधी, शासनाच्या विविध योजना आणि त्यांचा किती लाख / कोटींपर्यंत कसा व कोणाला लाभ घेता येईल..?? अनुदान किती टक्के % व कसे मिळेल..?? प्राथमिक प्रोजेक्ट रिपोर्ट व बँक अर्थसहाय्य, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार… यशस्वी FPC संचालकांचा स्वानुभवकथन… तर मग वाट कसली बघताय.. आजच अॅग्रोवर्ल्डच्या FPC कार्यशाळेत नाव नोंदणी करा..
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा, नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
जळगाव बुकिंगसाठी संपर्क –
9175040173 – ज्योती
9175060174 – स्वाती
जळगाव दिनांक व वेळ & स्थळ –
2 सप्टेंबर (शनिवारी) 2023, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा.
डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
नाशिक बुकिंगसाठी संपर्क –
9175050138 – प्रियंका
9175050139 – कल्याणी
नाशिक दिनांक व वेळ & स्थळ –
3 सप्टेंबर (रविवारी) 2023, सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वा. रामेती कॅम्पस, कृषी विभाग, उंटवाडी रोड, संभाजी चौक, नाशिक
पेमेंटसाठी डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
PhPay / GPay / Paytm – 9881300564