• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Monsoon Update : “स्कायमेट” म्हणते, अजून मुंबईत मान्सून नाही

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 13, 2023
in हवामान अंदाज
0
Monsoon Update

सौजन्य : स्कायमेट

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

Monsoon Update : “स्कायमेट”ने जारी केलेल्या ताज्या हवामान बुलेटिननुसार, अजून मुंबईत मान्सून पोहोचलेला नाही. मुंबईत काल, सोमवारी (12 जून) पावसाचा शिडकावा झाला. 15 जूनपर्यंत मुंबईत पाऊस अपेक्षित आहे. मात्र, हा मान्सूनचा नव्हे तर बिपरजॉय चक्रीवादळाने पडणारा पाऊस आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासात 4 मिमी इतका हलका पाऊस झाला आहे. जूनाची 12 तारीख उलटली तरी मुंबईत नेहमीचा मान्सून पाऊस अजूनही पडलेला नाही. एरव्ही जून महिन्यात मुंबईत मासिक सरासरी 526 मिमी इतका मुसळधार पाऊस पडत असतो.

हे ही वाचा 👇

  • Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्य, पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती “निराशाजनक” – स्कायमेट

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे 15 जूनपर्यंत मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, या सरी दरवर्षी जूनमध्ये या काळात दिसतात तशा मुसळधार नसतील. 15 जून रोजी चक्रीवादळ गुजरात किनारपट्टी ओलांडणार असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल. शिवाय, येत्या काही दिवसांत मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचीच शक्यता आहे. चक्रीवादळ विसर्जित झाल्यानंतरच मुंबईत मान्सून पोहोचण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या मान्सूनपूर्व सरींचे रूपांतर 15 जूननंतर मान्सूनच्या पावसात होईल, असा “स्कायमेट”चा अंदाज आहे.

बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात आणि देशाच्या इतर काही भागातही मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो, असा अंदाज या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे.

Jain Irrigation
Ajit Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Biparjoy : आपल्या मान्सूनच्या वाटेत आडवा आलेला हा ‘बिपरजॉय’ आहे तरी कोण?
  • Kisan Store : आता बदलेल शेतकऱ्यांचे नशीब, कृषीमाल बांधावरून थेट ग्राहकाच्या घरात

Share this:

  • Facebook
  • X
Tags: चक्रीवादळंमान्सूनमुसळधार पाऊसहवामान बुलेटिन
Previous Post

Monsoon Update : महाराष्ट्रासह मध्य, पश्चिम भारतात मान्सूनची आगामी महिनाभराची स्थिती “निराशाजनक” – स्कायमेट

Next Post

आगामी 15 दिवसात महाराष्ट्र कोरडाच राहण्याची शक्यता; देशाच्या पश्चिम किनारपट्टी अन् ईशान्य भागाकडेच चांगला पाऊस

Next Post
आगामी 15 दिवसात महाराष्ट्र कोरडाच राहण्याची शक्यता

आगामी 15 दिवसात महाराष्ट्र कोरडाच राहण्याची शक्यता; देशाच्या पश्चिम किनारपट्टी अन् ईशान्य भागाकडेच चांगला पाऊस

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.