Home बाजार भाव या बाजार समितीत गव्हाची सर्वाधिक आवक ; असे आहेत आजचे बाजारभाव

या बाजार समितीत गव्हाची सर्वाधिक आवक ; असे आहेत आजचे बाजारभाव

8 मार्च 2023 आजचे बाजारभाव… मुंबई : गहू हे पीक रब्बी हंगामात घेतले जाते. गव्हाचे उत्पादन हे सर्वात जास्त भारतात घेतले जात असून आज आपण बाजार समितीत गव्हाची आवक आणि गव्हाला किती भाव मिळाला? हे जाणून घेणार आहोत. आज जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गव्हाची सार्वधिक आवक झाली असून 2271 रुपये दर मिळाला आहे. तसेच कांदा, सोयाबीन, मका या शेतमालासह इतरही शेतमालाचे बाजार भाव जाणून घेणार आहोत.

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

जळगाव

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले903500
बटाटा4001000
बीट21500
भेंडी302500
भोपळा31000
चवळी (शेंगा)43500
ढेमसे32500
फ्लॉवर271000
गाजर251200
कैरी232500
काकडी321000
कांदा1149655
कांदा पात22000
कारली82200
कोबी32400
कोथिंबिर15800
मका (कणीस)51000
मेथी भाजी21600
मुळा21000
पालक31500
शेवगा132000
टोमॅटो85600

भुसार माल

बाजरी212175
गहू10192271
ज्वारी302232
मका5142061
हरभरा374550
तूर27200
ओवा1511501
सुर्यफुल404200

फळ

चिकु22000
द्राक्ष133000
मोसंबी73000
पपई51800
रामफळ24000
संत्री201000

नाशिक

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

बटाटा1402750
भेंडी303000
दुधी भोपळा416835
फ्लॉवर2051000
गवार77700
काकडी2441600
कांदा96182709
कारली83420
कोबी344250
लसूण1774500
ढोबळी मिरची804375
दोडका (शिराळी)403420
टोमॅटो215705
वांगी130600

भुसार माल

गहू72111
मका42100
हरभरा15400
सोयाबिन25000

फळ

बोर172100
चिकु302500
डाळींब647000
कलिंगड650900
केळी1402200
मोसंबी502000
पपई201200
पेरु42000
सफरचंद7212000
खरबुज301200

छ. संभाजीनगर

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

आले133000
बटाटा733800
भेंडी203250
दुधी भोपळा17700
चवळी (शेंगा)142000
फ्लॉवर691300
गाजर1801350
गवार57000
कैरी512600
काकडी251550
कांदा1641550
कारली102850
कोबी88275

भुसार माल

बाजरी42200
गहू1412157
ज्वारी3603488
मका4241963
हरभरा84300
तूर57400
वाटाणा522100
सोयाबिन355000

फळ

चिकु253000
डाळींब48000
द्राक्ष4563400
कलिंगड313750
लिंबू167000
मोसंबी133000
पपई6900
पेरु11950
रामफळ242600
संत्री283300
खरबुज1301750

पुणे

शेतमाल

आवक

सर्वसाधारण दर

बीट21200
फ्लॉवर71200
घेवडा13000
घोसाळी (भाजी)24500
काकडी31800
कांदा202800
कारली663000
कोबी14550
दोडका (शिराळी)13000
टोमॅटो2431250
टोमॅटो121000
वांगी72000
Panchaganga Seeds
Planto

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇