• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Rabi Season : ढगाळ वातावरणाचा रब्बीच्या या पिकांवर होईल परिणाम

वेळीच करा हे काम ; नुकसान होईल कमी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2022
in हवामान अंदाज
0
Rabi Season
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जळगाव : Rabi Season… बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने देशातील काही भागात पाऊस तर काही ठिकाण ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. दरम्यान, सोमवार दि.5 रोजी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातारवणामुळे रब्बीतील पिकांवर रोग येवून शेतकर्‍यांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिकांची वेळीच काळजी घेतल्यास होणारे नुकसान टाळता येणार आहे. त्यासाठी काय उपाययोजना करावी, याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरून निघेल अशी अपेक्षा शेतकर्‍यांना असतांना अचानक वातावरणात झालेल्या बदलामुळे ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, सूर्यफूल, कापूस या पिकांवर रोगकिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे ही पिके किडीपासून वाचविण्यासाठी काही उपाययोजना करणे गरजेचे आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभर्‍यावर पाने खाणारी अळी, रब्बी ज्वारीवर मावाकीड, गव्हावर तांबेरा तर कापसाचा खोडवा ठेवला असेल त्यावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो.

अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8

पिकांची वाढ खुंटणार?

वातावरणात झालेल्या बदलामुळे थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे. थंडी कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीतील पिकांवर जाणवण्याची शक्यता आहे. थंडी कमी झाल्यामुळे गहू, हरभरा यांसारख्या पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता जळगाव येथील तेलबिया संशोधन केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ.संजीव पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Panchaganga Seeds

अशी करा उपाययोजना

ढगाळ वातावरणामुळे पिकावर कोणत्याही रोगकिडीचा प्रादुर्भाव झाल्यास तातडीने शिफारसी नुसार आंतरप्रवाही किटकनाशकाची फवारणी करावी. हरभर्‍यावरील पाने खाणार्‍या अळीच्या नियंत्रणासाठी क्युनॉल फास्ट किंवा क्लोरोफायरी फास्ट या किटकनाशकांची फवारणी करावी. कामगंध सापळा लावावा तर गव्हावरील तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी 2 ते 2.5 ग्रॅम डायथेन एम-45 प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

 

ज्वारीवरील मावाकिडीच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी 5 मि.ली. प्रति लीटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. तसेच किडीचा प्रादुर्भाव दिसताच थायामिथाक्झाम 25 टक्के दाणेदार 150 ग्रॅम 500 लिटर पाणी किंवा इमिडाकलोप्रीड 17.8 टक्के प्रवाही 140 ग्रॅम 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. असे केल्यास किडीमुळे उत्पादनात होणारी घट कमी होण्यास मदत होणार आहे.

Planto

गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण

खोडवा ठेवलेल्या कापसावर ढगाळ वातावरणामुळे बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तात्काळ प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावीत.
डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. नियंत्रणासाठी हेक्टरी पाच कामगंध सापळे लावावेत. ट्रायकोग्रामा टॉयडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड (1.5 लाख अंडी/हेक्टरी) कपाशी पिकात लावावेत.
तसेच अझाडिरॅक्टीन (0.15 टक्के) 5 मि.लि. किंवा अझाडिरॅक्टीन (0.30 टक्के) – 4 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 ईसी) 2 मि.लि. किंवा थायोडीकार्ब (75 डब्ल्यूपी) 2 ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन (5 ईसी) 1 मि.लि. किंवा क्लोरपायरीफॉस (50 टक्के) + सायपरमेथ्रीन (5 टक्के ई सी) 2 मि.लि. प्रतिलिटर पाण्यात फवारणी करावी.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Maka Lagwad : रब्बीच्या हंगामात लागवडीसाठी मकाच्या या वाणाची करा निवड
  • Potato Farming : बापरे …! चक्क हवेत उगविले बटाटे ; कुठे व कोणी केली ही किमया

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: गुलाबी बोंडअळीडॉ.संजीव पाटीलढगाळ वातावरणरब्बी हंगाम
Previous Post

Maka Lagwad : रब्बीच्या हंगामात लागवडीसाठी मकाच्या या वाणाची करा निवड

Next Post

E- Tractor : काय सांगता ! या शेतकऱ्याने घरीच तयार केला ई- ट्रॅक्टर ; एक तास चालवायचा खर्च फक्त 15 रुपये

Next Post
E- Tractor

E- Tractor : काय सांगता ! या शेतकऱ्याने घरीच तयार केला ई- ट्रॅक्टर ; एक तास चालवायचा खर्च फक्त 15 रुपये

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.