कार्यशाळा मोफत… मात्र नाव नोंदणी आवश्यक..
सुविधा.. – कार्यशाळेत लेखन साहित्य, सहभाग प्रमाणपत्र, सकाळचा चहा – नाष्टा, दुपारचे जेवण व चहा..
निर्यात म्हटले की अनेकांना निर्यात केल्यानंतर पैसे बुडण्याची भीती जास्त असते. मात्र, आता अशी भिती बाळगण्याची गरज नाही. कारण निर्यातदारांच्या पैशांची जबाबदारी सरकार, बँक घेत असते.. ती कशी..?? निर्यातदार होण्यासाठी कागदपत्रे कोणती..?? पहिल्या टप्प्यात कोणत्या देशात निर्यात केली पाहिजे..?? तसेच आयातदार देशांची गरज काय व कोणती..?? त्यांच्याशी कसा संपर्क साधावा..?? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठीच या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे…
कृषी निर्यात क्षेत्रात प्रचंड मोठी संधी आहे. त्यातच या क्षेत्रात सुशिक्षित तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा शेतकऱ्याला वैयक्तिक किंवा समूहाला थेट निर्यात कशी करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी मुंबईस्थित सरकारची फिओ (Federation of Indian Export Organization) व ॲग्रोवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळा मोफत असली तरी फक्त 80 शेतकऱ्यांनाच प्रवेश असल्याने नोंदणी अत्यावश्यक आहे…
जिल्हानिहाय 8, 9 डिसेंबरला कार्यशाळा…
🌱 धुळे – दि. 8 डिसेंबर 2022 (गुरुवारी), स्थळ – सेमिनार हॉल, एस एस व्ही पी एस कॉलेज, देवपूर, धुळे वेळ – सकाळी 9 ते सायं. 4
नोंदणी संपर्क – 9175010125 (किरण)
🌱 शहादा – दि. 9 डिसेंबर 2022 (शुक्रवारी), स्थळ – हॉटेल पटेल रेसिडेन्सी, वृंदावन चौक, शहादा वेळ – सकाळी 9 ते सायं. 4
नोंदणी संपर्क – 9175060174 (स्वाती)
Website – https://www.eagroworld.in
E-mail – marketing@eagroworld.in
या व अशा प्रकारचे विविध चर्चासत्र शासकीय योजना कृषीविषयक जीआर प्रक्रिया उद्योग पूरक उद्योग बाजार भाव हवामान विषयक माहिती तांत्रिक माहिती यशोगाथा आधी बाबींची माहिती विनाशुल्क मिळण्यासाठी
Follow this link to join my WhatsApp group:
https://chat.whatsapp.com/BSxTo4GmTfa1pljdFevXLN