• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

Good News : आता राज्यात सीएम किसान सन्मान योजना, शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार 6,000 रुपये अनुदान

केंद्रातील पीएम किसान सन्मान योजनेच्याच धर्तीवर असेल राज्याची स्वतंत्र योजना

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 24, 2022
in शासकीय योजना
5
सीएम किसान सन्मान योजना

सीएम किसान सन्मान योजना

Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : आता राज्यात सीएम किसान सन्मान योजना राबविली जाणार आहे. त्यातून राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये अनुदान मिळणार आहे. केंद्रातील पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरच ही राज्याची स्वतंत्र योजना असेल.

“सीएम शेतकरी सन्मान निधी”, “मुख्यमंत्री शेतकरी सन्मान निधी” किंवा “सीएम किसान सन्मान” म्हणूनही या योजनेची चर्चा आहे. “पीएम किसान सन्मान योजना” अर्थात पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना डोळ्यासमोर ठेवून राज्यासाठी ही स्वतंत्र योजना तयार केली जात आहे.

ऑफर : स्मार्ट टीव्ही अगदी स्वस्तात

सीएम किसान सन्मान योजना : मंत्रालयात बैठक

सरकारी पातळीवर या माहितीला अजून अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3-4 दिवसांपूर्वी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्याचे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. या बैठकीत देशातील पीएम किसान योजनेची माहिती देण्यात आली. त्या धर्तीवर राज्यात स्वतंत्र योजना कशी राबविता येऊ शकते, यावर चर्चा झाली.


या बैठकीत वित्त विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. यांसर्भातील आर्थिक तरतूद कशी करता येईल आणि राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार याबाबत माहिती देण्यात आली. या बैठकीनंतर शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरच राज्यात मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय नक्की केल्याचे समजते.

वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी ऑफर! शेती सोडा त्यासाठी सरकार देतेय एक कोटी रुपये! का, कुठे दिली जातेय ही £100,000 Best ऑफर ते जाणून घ्या..

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पीएम किसान योजना : फक्त वर्षाला सहा हजार रुपयेच एव्हढेच नाही, आणखी 2 महत्त्वाचे फायदे! जाणून घ्या सर्व Farmer Benefits …
  • केंद्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; दरमहा दिले जाईल 3,000 रुपये पेन्शन! कसे मिळवायचे हे पेन्शन ते घ्या जाणून …

सीएम किसान योजनेतूनही केंद्राच्या योजनेप्रमाणेच राज्यातील शेतकऱ्यांना वर्षभरात स्वतंत्रपणे सहा हजार रुपये अनुदान दिले जाण्याची शक्यता आहे. मंत्रालयात कृषी व वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत 3-4 दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत आर्थिक तरतूद ही मोठी अडचण असल्याचे समोर आले. त्यातून काहीतरी मार्ग काढून या योजनेसाठी आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातहा आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता आहे.

या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी टप्प्याटप्प्याने सहा हजार रुपये कसे अदा करायचे, यासाठी राज्यातील पात्र शेतकरी कसे ठरवायचे, पीएम किसान या केंद्रातील योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेतून पुन्हा स्वतंत्र लाभ द्यायचा का? अशा अनेक विषयांवर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. राज्यात स्वतंत्र योजना राबविण्याचे तर सरकारने मनोमन नक्की केले आहे. मात्र, योजनेच्या रुपरेषा आणि स्वरुपाबाबत बैठकीत काहीही स्पष्ट होऊ शकलेले नाही.

राज्याच्या प्रस्तावित योजनेसाठी अर्थसंकल्पात नेमकी किती रकमेची तरतूद केली जाणार आहे, याबाबतची माहितीही स्पष्ट होऊ शकलेली नाही. या योजनेसाठी कुठल्या शेतकऱ्यांना, कोणत्या निकषांच्या आधारे पात्र ठरवायचे, हा राज्याच्या योजनेतील सर्वात आव्हानात्मक व अडचणीचा मुद्दा ठरू शकेल. या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहेत, याबाबतही नेमकी माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.


Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

IMD Weather Alert : पुढील 4-5 दिवस राज्यात मान्सून सक्रीय राहणार; आजपासून पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता!

Next Post

पावसाचे ताजे अपडेट्स : रात्रीपर्यंतची स्थिती अन् पुढील 3-4 दिवसांचा वेध… Be Alert!

Next Post
पावसाचे ताजे अपडेट्स

पावसाचे ताजे अपडेट्स : रात्रीपर्यंतची स्थिती अन् पुढील 3-4 दिवसांचा वेध... Be Alert!

Comments 5

  1. Pingback: आज १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय थोडक्यात - Agro World
  2. Rushi anil pawar says:
    3 years ago

    I’m interests

  3. Pingback: शासनाकडून मिळवा 10 ते 25 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज ; असा घ्या PMEGP योजनेचा लाभ - Agro World
  4. Pingback: Hope! राज्यात 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषित; वन्यजीव मंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय - Agro World
  5. Pingback: काय आहे MSME योजना ? ; छोट्या उद्योगांना कसे मिळते आर्थिक

ताज्या बातम्या

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish