• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

मृद आरोग्य पत्रिका योजना

Team Agroworld by Team Agroworld
October 26, 2020
in इतर
0
मृद आरोग्य पत्रिका योजना
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


शेत जमिनीतील माती परिक्षणाव्दारे जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण जाणुन घेणे व त्यानुसार पुढील हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकांसाठी खतमात्रांची शिफारस करणे व त्यानुसार खतांचे प्रमाण निश्चित करणे आणि त्यांचा संतुलित व कार्यक्षम वापर करणे, या बाबींचा अवलंब केल्यास खतांच्या समतोल वापरास व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनास चालना मिळेल. या सर्व बाबींचा विचार करुन सन 2015-16 पासून राज्यात मृद आरोग्य पत्रिका योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
यामध्ये सर्व शेतकर्‍यांना प्रत्येक 2 वर्षांनी त्याच्या शेतजमिनीची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन देणे व मृद आरोग्य पत्रिकेनुसार खताच्या वापरास प्रोत्साहन देणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेची प्रथम सायकल माहे मार्च 2017 मध्ये पूर्ण झालेली आहे. प्रथम सायकलमध्ये राज्यातील सर्व शेतकर्‍यांना जमिन आरोग्य पत्रिका वितरीत करण्यात आलेल्या आहेत. आता सन 2017-18 पासून या योजनेची दुसरी सायकल माहे एप्रिल 2017 पासून सुरु होत आहे.पहिल्या सायकलनुसार आताही शेतकर्‍यांना जमिन आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातुन त्यांच्या शेतजमिनीची रासायनिक गुणधर्म स्थिती, प्रमुख अन्नद्रव्यांची पातळी व सुक्ष्म मुलद्रव्य कमतरता स्थितीची माहिती देण्यात येणार आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के व राज्य शासनाचा 40 टक्के आर्थिक सहभाग राहणार आहे.
योजनेचा उद्देश ः
(अ) रासायनिक खतांचा अनिर्बंध वापर कमी करुन मृद
तपासणीवर आधारित तसेच अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार खतांच्या संतुलित व परिणामकारक वापरास प्रोत्साहन देणे.
(ब) मृद आरोग्य मृद आरोग्य पत्रिका योजना सुधारण्यासाठी तसेच मुलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जेेविक खते, सेंद्रीय खते, गांडूळ खत, निंबोळी/ सल्फर आच्छादित युरियासारख्या संथगतीने नत्र पुरवठा करणार्‍या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे.
(क) एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाद्वारे पिकांच्या
उत्पादकतेत वाढ करणे.
(ड) समस्याग्रस्त जमिनीमध्ये भूसुधारकांचा वापर करुन
जमिनीच्या उत्पादकतेत वाढ करणे.

  • राज्यातील 34 जिल्हयांमध्ये योजनेची प्रभावी अंमलबजावणी या योजनेंतर्गत राज्यातील सर्व शेतकर्‍यांना लाभ देण्यात येणार असून गावांतील लागवडीलायक क्षेत्रामधून बागायत व जिरायत क्षेत्रामधून खालीलप्रमाणे मृद नमूने काढण्यात येणार आहेत.
    अ) बागायत क्षेत्रामधून सिमांतिक व लहान शेतकर्‍यांकरीता : प्रत्येक 2.5 हेक्टर परिघ क्षेत्रासाठी 1 मृद नमुना, अर्ध-मध्यम, मध्यम व मोठया शेतकर्‍यांसाठी प्रत्येकी 1 मृद नमुना.
    ब) जिरायत क्षेत्रामधून सिमांतिक, लहान, अर्ध-मध्यम व मध्यम शेतकर्‍यांकरीता : प्रत्येक 10 हेक्टर परिघ क्षेत्रासाठी 1 मृद नमुना.
    योजनेचे स्वरुप ः क्षेत्रिय पातळीवर कार्यरत असलेल्या कृषि विभागाच्या यंत्रणेमार्फत मृद नमूने काढले जातात व विश्लेषणासाठी मृद चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. मृद चाचणी प्रयोगशाळेत मृद नमूना प्राप्त झाल्यानंतर विश्लेषनासाठी मृद नमूना तयार करण्यात येतो. मृद नमूना तयार झाल्यानंतर पुढील घटकांसाठी मृद नमून्यांची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पुढीलप्रमाणे एकूण 12 घटकांची विहीत पध्दतीने तपासणी करण्यात येते.
    अ) जमिनीचा सामू (कि) व क्षारता (एउ)
    ब) सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, गंधक
    क) सूक्ष्ममूलद्रव्ये ः उपलब्ध जस्त, तांबे, लोह, मंगल, बोरॉन मद़ृ नमन्ुयाचीं प्रयागेशाळते तपासणी केल्यानतंर घटकनिहाय आलेली वाचन केंद्र शासनाने विकसित केलल्ेया सगंणक प्रणालीमध्ये भरली जातात व त्याआधारे जमीन आराग्ेयपत्रिका तयार हाते. जमीन आराग्ेयपत्रिकेमध्ये विविध पिकासांठी विद्यापिठाच्ंया शिफारसीनसुार खतमात्रा दण्ेयात यतेात.
    योजनेची अंमलबजावणी ः
    योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हास्तरावर कार्यकारी समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून योजनेचे संनियंत्रण सुध्दा करण्यात येते. सन 2017-18 मध्ये एकूण 13.12 लाख मृद नमूने काढणे व तपासणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तसेच या वर्षी एकूण 67.64 लाख मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण शेतकर्‍यांना करण्यात येणार आहे

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: माती परिक्षणमृद आरोग्य पत्रिका
Previous Post

कोल्ड स्टोरेजचे आधुनिकीकरण/बांधकाम

Next Post

किसान क्रेडिट कार्ड योजना

Next Post
किसान क्रेडिट कार्ड योजना

किसान क्रेडिट कार्ड योजना

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.