• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

निर्यातीच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना संधी- पालकमंत्री गुलाबराव पाटील

Team Agroworld by Team Agroworld
March 2, 2020
in इतर
0
निर्यातीच्या क्षेत्रात शेतकऱ्यांना संधी- पालकमंत्री गुलाबराव पाटील
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

डिजीएफटी, ॲग्रोवर्ल्ड व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कृषी शेतमाल निर्यात संधी या कार्यशाळेत पालकमंत्र्याचे आवाहन

प्रतिनिधी (जळगांव)
गेल्या काही वर्षापासून शेतीमधील तंत्रज्ञानात मोठा बदल होतोय, शेतकरी निर्याती बद्दल बोलू लागला आहे. आता नोकरी मागणार नाही, तर रोजगार देणारा शेतकरी तयार होतोय याचा आनंद आहे. शेतकऱ्यांनी निर्यातक्षम उत्पादन घेऊन निर्यातीच्या क्षेत्रात पुढे यावे. या क्षेत्रात मोठ्या संधी आहेत, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले ते विदेश व्यापार महानिर्देशनालयच्या ॲग्रोवर्ल्ड व आत्मा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्यात बंधू शेतमाल कार्यशाळा प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सभागृह जळगाव येथे बोलत होते.

याप्रसंगी  विदेश व्यापार महानिर्देशनालयचे दशरथ पराते , अनिल कणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे , जिल्हा अग्रणी बँकेचे अरुण प्रकाशजी, प्रकल्प उपसंचालक आत्माचे संजय पवार,  नाबार्डचे श्रीकांत झांबरे,  जिल्हा उद्योग केंद्राचे साहेबराव पाटील, ॲग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण, केळी निर्यातदार शेतकरी प्रेमानंद महाजन, सदानंद महाजन आदींची उपस्थिती होती.

शेतीला दुग्ध व्यवसाय तसेच पूरक व्यवसायाची जोड दिल्यास शेती अधिक फायद्याची होऊ शकते असे ही यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले. यावेळी बोलताना विदेश व्यापार महानिर्देशनालयचे कणसे म्हणाले कार्यशाळेला उपस्थित तरुण शेतकरी नक्कीच निर्यातीबाबत विचार करतील आणि त्यांच्या माध्यमातून देशाला जास्तीत जास्त परकीय चलन मिळवून देईल. श्री. पराते यांनी डिजीएफटीची भूमिका विषद केली. जैन इरिगशनचे अंतराष्ट्रीय तज्ज्ञ के. बी. पाटील यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या मानसिकतेत बदल करुन निर्यातक्षम शेतमाल तयार करावा. स्करटिंग बॅगचा वापर करण्याचे आवाहन केले .
आत्माचे प्रकल्प उपसंचालक संजय पवार व ॲग्रोवर्ल्डच्या प्रविण देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Previous Post

आंबा मोहोर गळ आणि फळगळ रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी

Next Post

विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

Next Post
विदर्भात  वादळी  वाऱ्यासह  पावसाचा  इशारा

विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

ताज्या बातम्या

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड : 4% व्याजात मिळवा शेतीसाठी कर्ज!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 19, 2026
0

मत्स्यव्यवसाया

मत्स्यव्यवसायातील संधी ; जाणून घ्या… प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 17, 2026
0

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

PM किसान

PM किसानचा हप्ता अडकलाय?; ही 3 कारणे तात्काळ दुरुस्त करा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 13, 2026
0

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

खारट जमिनीत फुलली सेंद्रिय शेतीची सुवर्णकथा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 12, 2026
0

मेडिसिनल प्लांट फार्मिंग

मेडिसिनल प्लांट फार्मिंग: किसानों के लिए खुशहाली की नई चाबी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 10, 2026
0

शेतीची कामे

फेब्रुवारी महिन्यात करावयाची शेतीची कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 9, 2026
0

देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल

बऱ्हाणपूरमधील देवरी मालच्या महिला शेतकऱ्यांनी केली कमाल; मुंबईच्या बाजारपेठेत मिळतोय सन्मान!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 6, 2026
0

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र

बंगालमधील शेतकऱ्याने बनवले अनोखे यंत्र; आता घरबसल्या सहज वाढवा जनावरांचे वजन अन् दूध

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 5, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड : 4% व्याजात मिळवा शेतीसाठी कर्ज!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 19, 2026
0

मत्स्यव्यवसाया

मत्स्यव्यवसायातील संधी ; जाणून घ्या… प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 17, 2026
0

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

NA रद्द करण्याच्या निर्णयाने शेतीच्या भवितव्याची चिंता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

Bermuda Triangle

Bermuda Triangle : रहस्यांनी वेढलेला समुद्री त्रिकोण जिथे जहाजे- विमाने होतात अदृश्य

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 14, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish