• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जिरेनियमच्या तेलाला इतकी मागणी व दर का मिळतो..?? जिरेनियम शेतीच्या लागवड ते काढणीपर्यंत माहितीसाठी अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला “जिरेनियम कार्यशाळा…; मर्यादित प्रवेश..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2021
in कार्यशाळा
1
जिरेनियमच्या तेलाला इतकी मागणी व दर का मिळतो..?? जिरेनियम शेतीच्या लागवड ते काढणीपर्यंत माहितीसाठी अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला “जिरेनियम कार्यशाळा…; मर्यादित प्रवेश..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

जिरेनियमच्या तेलाची भारतात देशांतर्गत मागणी 250 टन तर उत्पादन मात्र अवघे 10 टन आहे. उर्वरीत तेल आयात करावे लागते. हे तेल खुल्या बाजारात विकत घ्यायला गेल्यास फक्त 1 मिलिग्राम तेलाची किंमत ₹ 891 /- आहे. एक लिटर तेलाची आजची बाजारातली किंमत आहे ₹  89,000/- इतकी… यावरून कल्पना करा जिरेनियम किती पैसा मिळवून देऊ शकते.. शिवाय, यावर कीड, रोगांचा फारसा प्रादुर्भाव नसल्याने फावरणीचा फार खर्च नाही.. आणि जनावरेदेखील या पिकाला तोंड लावत नाही… वर्षातून तीन वेळा कापणी होते.

अ‍ॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 25 डिसेंबरला (शनिवारी) जिरेनियम कार्यशाळा… मर्यादित प्रवेश..; एकरी 2 ते अडीच लाखांपर्यंत उत्पन्नाची संधी..

 

केंद्रीय अहवालानुसार जिरेनियमची सद्यस्थितीत मागणी जास्त, उत्पादन नगण्य..
केंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (लखनौ) यांच्या अहवालानुसार देशांतर्गत सौंदर्य प्रसाधन उद्योगाची सुगंधी तेलाची गरज सुमारे २५० टनांची आहे. त्यापैकी अवघे दहा टन तेलाचे उत्पादन देशात होते. अत्तरे, सौंदर्य प्रसाधने यांच्या उत्पादनासाठी जिरेनियमच्या तेलाला मोठी मागणी आहे. सौंदर्य प्रसाधन उद्योगाच्या गरजेपैकी अवघे पाच टक्के जिरेनियम तेलाचे उत्पादन देशात होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनांचा उद्योग प्रामुख्याने आयात तेलावर अवलंबून आहे. याचाच अर्थ भविष्यात जिरेनियम तेलाची मागणी वाढतीच राहणार आहे.

जिरेनियम तेलाला मार्केट..
भारतात डाबर, बैद्यनाथ, हमदर्द, कॉस्मेटिक कंपन्या, खादी ग्रामोद्योग यांच्याकडून या फुलांच्या तेलाला भरपूर मागणी आहे. जर आपण जिरेनियमचे तेल काढणार असाल तरच जिरेनियम शेती फायदेशीर ठरेल. तेलाची बाजारपेठ महाराष्ट्रात मुंबई, पुणे आणि देशात बंगलोर, दिल्ली, कनौज, लखनऊ या शहरांमध्ये आहे.

एकरी सुरूवातीला खर्च 70 ते 80 हजार येतो. या पिकामध्ये आंतरपिक म्हणून शेवगा हे पिक उत्तम असते. या शेवग्याच्या उत्पादनावर लागवडीचा खर्च निघून जातो. या पिकापासून ऑईल निर्मिती केली जाते व कापणी नंतर उरलेल्या चोथ्यापासून खत निर्मिती केली जाते. एका एकरात सरासरी तीस किलो ऑईल वर्षाला मिळते. एक लिटर ऑईलची किंमत 12500 हजार रु मिळते. एक एकरमध्ये एका वर्षात साडेतीन ते चार लाखांचे ऑईल मिळते. खर्च वजा जाता एकरी उत्पादन सरासरी 2 ते अडीच लाखांच्या पुढेच मिळते.

 

कार्यशाळेची दिनांक, वेळ व स्थळ :-
दिनांक – 25 डिसेंबर 2021 (शनिवारी) वेळ – सकाळी 9.30 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत
स्थळ – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव…
नोंदणी शुल्क – प्रती प्रशिक्षणार्थी ₹  1000/- (तज्ज्ञांचे मार्गदर्शन, चहा, नाष्टा, जेवण, लेखन साहित्य, प्रमाणपत्रासह..)

संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली

ऑनलाइन बुकींगः
AGROWORLD
State Bank of India, Jalgaon
A/C. Type : Current
A/C. No. : 62342124084
IFSC Code : SBIN0020800

For Bhim, Google Pay, Phone Pay online 9881300564 OR
UPI ID :shailendra.agro@okicici

आम्ही जाणतो नाती…
आम्ही जपतो विश्वास…
आम्ही आहोत… अ‍ॅग्रोवर्ल्ड..! 🌱

कार्यशाळेला उपस्थित असणाऱ्या व्यक्तींचे

संपूर्ण नाव :- ……..

गाव :- ……..

तालुका :- … जिल्हा :- …
मोबाईल नं :- …….

www.eagroworld.in

Share this:

  • Facebook
  • X
Tags: AgricultureAromatic OilCentral Institute of Medicinal and Aromatic Plants (Lucknow)Crane's-billImportMarketआयातकेंद्रीय औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (लखनौ)जिरेनियममार्केटशेतीशेवगासुगंधी तेल
Previous Post

आंबा मोहोर संरक्षण या विषयावर कृषी विभागातर्फे जनजागृती कार्यक्रमाचे ४ जानेवारी २०२२ रोजी आयोजन

Next Post

राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवादाचे आयोजन

Next Post
राज्यस्तरीय ‘मधुक्रांती’ परिसंवादाचे आयोजन

राज्यस्तरीय 'मधुक्रांती' परिसंवादाचे आयोजन

Comments 1

  1. Pingback: राज्यस्तरीय 'मधुक्रांती' परिसंवादाचे आयोजन - Agro World

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.