• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

ग्रामपंचायतींना वीजबिल वसुलीचा अधिकार

Team Agroworld by Team Agroworld
February 11, 2021
in हॅपनिंग
0
ग्रामपंचायतींना वीजबिल वसुलीचा अधिकार
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

वीज बिलाची थकबाकी हा फार मोठ्या प्रमाणात डोकेदुखीचा विषय वीज कंपन्यासाठी आहे. त्यामध्ये शेती पंपांच्या विजेसह घरगुती आणि औद्योगिक अस्थापानांच्या विजेच्या बिलाचाही समावेश असतो. ही थकीत वसुली करण्यासाठी महावितरणाने विविध उपाययोजना राबविण्याची मोहीम हाती घेतली आहे.


वीजबिलाची ३० % रक्कम ग्रामपंचायला
थकीत वीजबिल गावातच वसूल व्हावे, यासाठी महावितरणने आता ग्रामपंचायतींना कृषीपंपाच्या वीजबिल थकबाकीच्या वसुलीची परवानगी दिली आहे. जेवढी रक्कम वसुल होईल त्याच्या ३० टक्के रक्कम ग्रामपंचायतींना थेट विकासासाठी देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महावितरणाने हे पाऊल टाकले आहे. कोरोनामुळे विकासाची सर्व चाके जाग्यावरच राहिल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली. अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल शेतात पडून राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. तत्पूर्वी शेतकऱ्यांचे वादळी पाऊस व नैसर्गिक संकटामुळेही नुकसान झाले. परिणामी वीज बिलाची रक्कम नागरिक आणि शेतकऱ्यांकडूनही थकीत राहिली. त्यामुळे महावितरण पुढे वीज बिले वसुल करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
वीज बिल कोरे करण्याचे अभियान

राज्यात एकूण ४४ लाख ३८ हजार कृषीपंप वीजग्राहक आहेत. त्यांची थकबाकी ४५ हजार ५५९ कोटी रुपये वीजबिल थकबाकी आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता शेतकऱ्याना वीज बिल कोरे करण्याचे अभियान राबवण्यात येत आहे. त्याअंतर्गत विविध सवलतीही शेतकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळावा यासाठी महावितरण, ग्रामविकास विभाग आणि ऊर्जा विभागामार्फत ग्रामपंचायतींनाही आता वीजबिल वसुलीची परवानगी देण्यात आली आहे. ग्रामपंचायतींचीही करवसुली थंडावली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींनाही आर्थिक उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ग्रामपंचायतींना स्वतंत्र स्वॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे ग्रामपंचायतींनी वसुली करायची आहे. वीजबिलाची जेवढी वसुली होईल, त्या वसुलीवर ३० टक्के रक्कम गावच्या विकासाठी देण्यात येणार आहे. त्यातून ग्रामपंचायतीद्वारे गावामध्ये विकास कामे राबवण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीकडून वसूल झालेली रक्कम जिल्हास्तरावर एकत्र होईल. त्या जमा झालेल्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ही ग्रामपंचायतींना पुन्हा देण्यात येणार आहे.


सौजन्य;- समाजमाध्यम

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: ग्रामपंचायमहावितरणवीजबिलशेती पंप
Previous Post

जळगावात पुन्हा अवतरणार कृषी पंढरी – 12 ते 15 मार्च 2021 अ‍ॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन

Next Post

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्वीकारले अ‍ॅग्रोवर्ल्डच्या जळगावच्या कृषी प्रदर्शनाचे निमंत्रण

Next Post
कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्वीकारले अ‍ॅग्रोवर्ल्डच्या जळगावच्या कृषी प्रदर्शनाचे निमंत्रण

कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी स्वीकारले अ‍ॅग्रोवर्ल्डच्या जळगावच्या कृषी प्रदर्शनाचे निमंत्रण

ताज्या बातम्या

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 12, 2026
0

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

भारत प्रथमच 10 लाख ट्रॅक्टर विक्रीच्या उंबरठ्यावर..!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 12, 2026
0

चालू गळीत हंगाम

चालू गळीत हंगामात 12% वाढीव साखर उत्पादन; युद्धामुळे निर्यात प्रभावित झाल्याने दरांमध्ये घसरणीची शक्यता!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 11, 2026
0

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish