• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च

इस्रोने एकाच वेळी 18 सॅटेलाइट लॉन्च केले,भगवदगीतेची एक इलेक्ट्रॉनिक प्रतही अंतराळात

Team Agroworld by Team Agroworld
February 28, 2021
in हॅपनिंग
0
कृषी क्षेत्रासाठी महत्वपूर्ण अमेझोनिया-1 सॅटेलाइट लॉन्च
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

श्रीहरिकोटा: नव्या वर्षात भारतानं नवं मिशन हातात घेतलं आहे. आज सकाळी इस्रो या अंतराळ संस्थेच्या पीएसएलवी-सी 51ने एकूण 18 सॅटेलाइट लॉन्च केल्या आहेत. या अभियानांतर्गत ब्राझिलच्या अमेझोनिया-1 सॅटेलाइटलाही लॉन्च केलं आहे. विशेष म्हणजे इस्रोने या सॅटेलाइटसोबत भगवदगीतेची एक इलेक्ट्रॉनिक प्रतही अंतराळात पाठवली आहे. (ISRO launches PSLV-C51 carrying Brazil’s Amazonia-1 and 18 other satellites)

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार पीएसएलव्ही-सी 51 आणि पीएसएलव्हीचं हे 53वं मिशन आहे. चेन्नईपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीहरिकोटाहून हे सॅटेलाइट अंतराळात लॉन्च करण्यात आले आहेत.

आज सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी हे सॅटेलाइट लॉन्च करण्यात आले आहेत. या उड्डाणाची काल शनिवारी सकाळी 8 वाजून 54 मिनिटांपासूनच काऊंटडाऊन सुरू झालं होतं.

पृथ्वीवर वॉच

भारताने आज अंतराळात पाठवलेल्या अॅमेझोनिया-१द्वारे पृथ्वीवर वॉच ठेवण्यात येणार आहे. अॅमेझोनिया उपग्रह ब्राझिलने तयार केला असून लॉन्चिंग नंतर चीन आणि ब्राझिल त्याचं संयुक्तपणे संचालन करणार आहेत. या मिशनचा कालावधी तीन वर्षाचा आहे.

जंगलांवरही लक्ष

अमेझोनिया-1 द्वारे पृथ्वीवरील जंगल तोड आणि त्याचे निरीक्षण करतील. अमेझॉनच्या जंगलात नुकतीच आग लागली होती. त्यामुळे ब्राझिलचा हा उपग्रह जंगलाच्या संवर्धनासाठी संपूर्ण जगासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच या उपग्रहातून येणाऱ्या फोटोंमुळे वनस्पती आणि कृषी क्षेत्रालाही मदत मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

सॅटेलाइटची संख्या कमी केली

इस्रोच्या मिशन अंतर्गत सुरुवातीला अंतराळात एकूण 20 सॅटेलाइट पाठवण्यात येणार होते. मात्र, त्यातील दोन सॅटेलाइट कमी करण्यात आले. सॉफ्टवेअर संबंधातील काही कारणांमुळे ही संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आनंद हा उपग्रह आणि पीएसएलव्ही-सी 51 हे रॉकेटही प्रक्षेपित करण्यात आलेलं नाही.

सॅटेलाइटवर मोदींचा फोटो

स्पेस किड्ज इंडियाने सतीश धवन सॅटेलाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावला आहे. त्यामुळे सॅटेलाइटसोबत मोदींचा फोटोही अंतराळात पृथ्वीभोवती फिरताना दिसणार आहे. (ISRO launches PSLV-C51 carrying Brazil’s Amazonia-1 and 18 other satellites)

सौजन:-Tv9

Share this:

  • Facebook
  • X
Tags: Isroअमेझोनिया-1नरेंद्र मोदीपीएसएलव्ही-सी 51भगवदगीतालॉन्चसतीश धवनसॅटेलाइट
Previous Post

उन्हाळी भुईमूग उत्पादनाची सुत्रे

Next Post

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन

Next Post
कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन

कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते उगावच्या ओम गायत्री अ‍ॅग्रो मॉलचे उदघाटन

ताज्या बातम्या

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मान्सून अंदमानात

मान्सून अंदमानात… पुढील प्रवास कसा असणार ?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

IMD

IMD – जळगाव, नाशिकसह या जिल्ह्यांना यलो अलर्ट !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 13, 2025
0

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 19, 2025
0

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

मान्सून कोकणात धडकणार या तारखेला… !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 16, 2025
0

केळी लागवडीचे यशस्वी रहस्य

🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.