• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

आंब्याची फळगळती व त्यावरील उपाययोजना

Team Agroworld by Team Agroworld
February 1, 2021
in तांत्रिक
0
असे करा आंबा मोहोराचे संरक्षण…!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

वातावरणात  दिवसेंदिवस बदल पाहायला मिळत आहे, कधी कमी-जास्त तापमान तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आंबा वनस्पतीची फळगळती, फळावरील रोग किंबहुना आंबा उत्पादनात घट होणे सुरू झाले आहे. त्यामुळे शेतकरी बंधूनी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

* फळगळती व फळावरील येणाऱ्या रोगाचे कारण *

१. मोहर येऊन गेल्यानंतर साधरणता मार्च-एप्रिल मध्ये आंबे यायला सुरुवात होते. सामान्यपणे याच महिन्यामध्ये वातावरणात बऱ्याच प्रमाणात पिकासाठी अनव्याशक असे बदल होतात. यात प्रामुख्याने  हवा ही कोरडी व उष्ण वाहू लागते, जी सुष्क होऊन जाते व वातावरणमध्ये नमी राहत नाही, त्यामुळे पिकामधे जीवनसत्व, नायट्रोजनची कमतरता भासून फळ लागून ही त्याची पूर्णता वाढ होत नाही परिणामी त्याची गळती होते.

२. फळ लागणीच्या वेळेस झाडाला पाण्याचा पुरवठा कमी असल्यास फळ संकुचित पावतात व ही पिकण्या पूर्वीच जमिनीवर गळून पडतात

३. बहुतांश वेळेस अपुऱ्या परागकण प्रक्रियेमुळे तसेच अतिघन बागेतील झाडामध्ये पोषणतत्वासाठी आपापसात होणाऱ्या प्रतीस्पर्धेमुळे देखील फळांची वाढ स्थगित होऊन गळती होते

४. वनस्पती वाढनियामक PGR ची कमतरता आढळल्यास, फळे ही किडीला व रोगला आमंत्रण देतात

५. मोहरच संरक्षण केल्यानंतर आंब्यावर फळमाशी, पिठ्या ढेकूण, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या अनेक घातक किडयाचा प्रादुर्भाव वाढतो. त्याच प्रकारे पानावर, फळावर काळी बुरशी पाहायला मिळते ज्यामुळे आंब्याची घट झालेली दिसते. दुर्गंध, काळ्या रंगाचे टिपके व अति पिकलेली फळ यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनास मोठया प्रमाणात नुकसान होत.

*फळगळती व रोग यावरील नियंत्रणात्मक उपाययोजना *

१ . उष्ण वातावरणामुळे झाडामध्ये पाण्याची कमतरता भासते म्हणून फळ धारणेच्या काळात झाडाला वेळोवेळी भरपूर प्रमाणात पाणी द्यावे. त्यामुळे फळगळती थांबते, झाडामध्ये नमी टिकून राहून फळे ही रोगमुक्त व जमिनीतून पोषणतत्वाचा शोषण करत राहतात. झाडामध्ये होणाऱ्या सर्व जैविक-रासायनिक  प्रक्रियेला प्रतिसाद देत फळ ही काढणीसाठी परिपकव् बनतात.

२. झाडाला पानी दिल्यानंतर दीर्घकाळ त्याचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपण प्लॅस्टिक मलचिंगचे व्यवस्थापन करून फळ गळती रोखू शकतो (टीप : आंब्याला ठिबक सिंचनने पाणीपुरवठा करावा )

३. आंबा पिकावरील भुरी रोग हा विशेषतः गंभीर मानला जातो. यात फळे ही विकृत होतात त्याचा रंग   हा साधारण रंगापेक्षा फिकट होत जातो व आंबा हा पिकण्यापूर्वीच गळून पडतो.

व्यवस्थापन : सल्फर ८० wp (०.२ %), २ ग्राम सलफेक्स प्र.लि, ट्रायडेमोरफ ०.१% (१ मी.ली क्यालिक्झिण  प्र.ली) व बाविसटीन @०.१% दर १५ दिवसाच्या कालावधीत फवारावा .

४. फळमाशी ही फलगळतीचे कारण:

फळगळतीला मुख्य कारणीभूत फळमाशी असते. फळधारणे नंतर फळे जशीजशी मोठी व्हायला लागतात तसे आंब्यावरील फळमशीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात दिसून येतो. फळ पिकल्यानंतर फळाच्या वरच्या लुसलुशीत कांती मध्ये ही फळमाशीतली मादा अंडी घालते व ४-५ दिवसामध्ये त्यातून अळी बाहेर निघते ही अळी फळाचा पूर्ण गाभा खाऊन टाकते, अंडी घातलेल्या फळावर काळ्या रंगाचा डाग निर्माण होतो व त्यातून सुद्धा जिवाणू आत शिरतात व फळ कुजायला लागत सरतेशेवटी फळ गळून पडते.

* फळमाशीचे एकात्मिक कीड नियंत्रण : 

१.  किडलेले फळ खाली पडल्यानंतर त्यातल्या अळ्या पुन्हा कोषावस्थेत जातात व पुन्हा नुकसान करायला तयार होतात त्यामुळे शेतातमध्ये किंवा बागेत सवछता राखण गरजेच आहे, तण विरहित शेत  करावे व त्याच प्रमाने खाली पडलेली फळ गोळा करून जाळून टाकावी .

२. कपड्याच्या लहान पिशव्या किंवा पॉलीबॅग यांनी फळाला झाकून फळमाशीचा प्रवेश रोखता येतो

३. मोठया बागेत /शेतात फळाचे रक्षण करण्यासाठी रक्षक सापळयचा चा ९/हेक्टर असा वापर करावा .

४. २० मी.लि मेलयआथिऑन व २०० ग्राम गूळ ही २०० लि पाण्यात ढवळून फळावर मारावे. किटाकणशकाचे डोस जास्त प्रमाणात दिल्यास ग्राहकाला त्याचे विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी .

५. तुडतुडे व फुलकिडे हे फलगळतीचे कारण  : तुडतुडे व फुलकिडे  ही देठातील रस शोषून घेतात व देठला फळाचे वजन पेलल्या जात नाही म्हणून बरेच ठिकाणी आपल्याला लहान लहान फळ खाली पडलेली आढळून येतात. रसशोषण करतांना हे किडे आपल्या अंगाद्वारे चिकट द्रव बाहेर टाकतात व त्यामुळे पानावर, फळावर काळ्या रंगाच्या बूरशीची वाढ होते. या बुरशीमुळे देखील आंब्याची घळ पाहायला मिळते .

व्यवस्थापन :

  1. तुडतुडयाच्या नियंत्रणासाठी इमिडॅक्लोप्रिड 4 मिली /10 ली पानी, क्वीनॉलफोस १८ मिली प्रती १० ली पानी+ डायथानियम ४५ @ ३० ग्राम/१५ ली पानी .ल्यांबडासायलोथरिंन १२ मिली/१५ ली पंप , (बुरशीनाशक) कॉपर ऑक्सीकलोरइड २५ ग्राम.फवारणी करावे. (टीप: फुलकिडेवर इमिडाकलोप्रीड मारू नये)
  2. लहान आंब्याच्या गळतीसाठी NAA 10-15 PPM साधारणत 10-15 ग्रॅम प्रती लिटर फवारणी केली तर फळगळ थांबवता येते. (0:52:34) या विद्रव्य खताचा फवारा जर दिला तर आंब्याची वाढ मोठी होते. (टीप: खत किंवा NAA हे वेगळ मारावे, किटाकनाशकंबरोबर मिसळून मारू नये)
  3. 6. झाडाला पोटाशियम डोज योग्य दरात द्यावा व नायट्रोजन चे प्रमाण कमी ठेवावे कारण असे न केल्यास फळ गळतीला वेग मिळतो. वनस्पती वाढ नियामक PGR (plant growth regulator) चा आवशकतेनुसार वापर करावा

*जर पुन्हा पाऊस पडला तर फळगळ होऊ नये म्हणून वरील सांगितलेल्या बंदोबस्ताच्या उपाय योजनेचा वापर शेतकरी बंधुणे केल्यास उत्तम-दर्जेदार आंब्याची लागवड होते व उत्पादनात झपाट्याने वाढ होते .

By: Achal Devendra Ingale

(6thsem,B.Sc.Agriculture)

Share this:

  • Facebook
  • X
Tags: PGRआंबाइमिडॅक्लोप्रिडट्रायडेमोरफतुडतुडेपरागकणपिठ्या ढेकूणफळगळतीफळमाशीफुलकिडेबाविसटीनमेलयआथिऑनमोहरल्यांबडासायलोथरिंन
Previous Post

पावनखिंड भाग – ४५ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post

पावनखिंड भाग – ४६ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

Next Post
इतिहास  गौरवशाली स्वराज्याचा – पावनखिंड भाग – १  बाजी प्रभू

पावनखिंड भाग – ४६ बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.