जळगाव – अॅग्रोवर्ल्डच्या विविध विषयांवरील कार्यशाळेच्या माध्यमातून.. त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत अॅग्रोवर्ल्ड प्रकाशीत साध्या, सोप्या भाषेतील विविध पुस्तकांच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना मनापासून गरजेवर आधारीत मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो.. प्रशिक्षणानंतर तुमचा आमचा काय संबंध असा प्रकार न करता त्यांचा स्वतंत्र Whats App grp करून त्या माध्यमातून त्यांनी एकमेकांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी सोडविणे व त्यांचा उत्साह, आत्मविश्वास टिकून राहील या गोष्टींना कटाक्षाने प्राधान्य देतो.. थोडक्यात काय तर टीम अॅग्रोवर्ल्ड त्यांना अचूक मार्गदर्शन व हिम्मत देण्याचे काम करते.. कृषीविषयक माहिती घ्यायला येणाऱ्यांसाठी अॅग्रोवर्ल्डचे कार्यालय सदैव सताड उघडे असते.. प्रशिक्षण शुल्का (फी) व्यतिरिक्त अॅग्रोवर्ल्डने आजपर्यंत कोणाकडूनही एक रुपयाही घेतलेला नाही..
अॅग्रोवर्ल्डची राज्यभरातील 4 लाख 80 हजार शेतकऱ्यांसाठी Whats App Broadcast च्या माध्यमातून रोज मोफत सेवा…
अॅग्रोवर्ल्डची राज्यभरातील 14 मुलींची टीम गेल्या साडेचार वर्षांपासून Broadcast च्या माध्यमातून काम करतोय. त्यात कृषी विषयक योजना, हवामानाचा अंदाज, तांत्रिक माहिती, यशोगाथा अशा विविध विषयांवर तब्बल 4 लाख 80 शेतकऱ्यांना रोज Whats App Broadcast च्या माध्यमातून मोफत माहिती पाठविली जाते… तीही पदरचा पैसा खर्च करून.. या वेड्या अॅग्रोवर्ल्डच्या 26 जणांच्या टीममध्ये एकही Agricos नाही.. पण एकच ध्यास.. कृषी व ग्रामविकास..! या समविचाराने सर्व बांधील आहेत..
अॅग्रोवर्ल्डतर्फे 17 ऑक्टोबर (रविवारी) जळगावात कुक्कुटपालन कार्यशाळा @ DPDC Hall, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
संपर्क –
9130091621 – हेमलता
9130091622 – वैशाली
हा विश्वास पुढेही कायम जपू.. आपले अनमोल सहकार्य असेच राहू द्या.. – टीम अॅग्रोवर्ल्ड 🙏🌱
www.eagroworld.in
(9130091621 / 22 / 23 / 24 / 25)