अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन… @ शहादा
10 ते 13 फेब्रुवारी 2023
प्रेस मारुती मैदान, शहादा
प्रदर्शन मोफत..; 200 हून अधिक स्टॉल्स..; शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा..
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाची वैशिष्ट्ये…
* 200 हून अधिक स्टॉल्स.. प्रदर्शन मोफत
* मजूर समस्येला पर्यायी पिके तसेच यंत्र व अवजारे
* पिकांवर फवारणी करणाऱ्या ड्रोनचे प्रात्यक्षिक
* सोलर फार्मिंग / सोलर पंप तसेच क्षारयुक्त पाण्याला सॉफ्ट करणारे IIT पवई मार्फत PHd केलेले वॉटर सॉफ्टनर
* पहिल्याच दिवशी 10 फेब्रुवारी (शुक्रवारी) प्रदर्शनास भेट देणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना निर्मल सीड्सतर्फे भाजीपाला तर ओम गायत्री नर्सरीतर्फे कांद्याचे सॅम्पल बियाणे मोफत
* पाणी तपासणी (PH, EC, TDS) मोफत
* नाशिक येथून खास मागविलेले बहुपीक फवारणी ब्लोअर
* वन्य प्राण्यांपासून संरक्षण देणारे झटका मशीन
* कमी श्रमात कमी लागवड खर्चात अधिक उत्पादन देणारे वाण, अत्याधुनिक सिंचन प्रणाली
* विविध प्रकारचे द्राक्ष तसेच इंद्रायणी तांदूळ महोत्सव देवगडतील अस्सल मॅंगो पल्पही उपलब्ध.. याचबरोबर खवय्यांसाठी खाऊ गल्लीही
तेव्हा ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाची तारीख व ठिकाण विसरू नका.. ☺️
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन, शहादा
10 ते 13 फेब्रुवारी 2023
स्थळ – प्रेस मारुती मैदान..
अधिक माहितीसाठी – 9130091621 / 22 / 23 / 24 / 25
https://www.eagroworld.in🌱