• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अशी करा सोयाबीन उगवण क्षमता चाचणी

Team Agroworld by Team Agroworld
May 26, 2021
in तांत्रिक
0
अशी करा सोयाबीन उगवण क्षमता चाचणी
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

🌱 सोयाबीन उगवण क्षमता चाचणी 🌱
♦️♦️♦️♦️ सोपी पद्धत ♦️♦️♦️♦️


(याप्रमाणे सोयाबीन बियाणे ठेवावे)

♦️ उगवण क्षमता पाहण्याची सोपी पद्धत:-

👉🏼 सुती पोते किंवा चौकोनी कपडा किंवा वर्तमानपत्र चा पेपर (एकावर एक 5 वर्तमानपत्र) वरील पैकी कोणतीही एक वस्तू घेतल्यास ती पूर्णपणे भिजवून (ओली) घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरून ठेवावी.

नंतर वर दिलेल्या पद्धतीप्रमाणे प्रत्येक ओळीमध्ये 10-10 बियांचा वापर करून 10-10 च्या रांगा करून व्यवस्थितपणे बियाणे ठेवून घ्यावे. (वर सुरवातीला दिलेल्या आकृती प्रमाणे करावे)

यानंतर सदर पोते/वर्तमानपत्र/सुती कापड गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना ओल्या पोत्यातील बिया हलणार नाहीत याची दक्षता नक्की घ्यावी.
🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️🗞️

यानंतर गुंडाळलेल्या पोत्यास कडेला सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस जेथे जास्त उजेड येणार नाही अशा ठिकाणी – सावलीला ठेऊन त्यावर दिवसातून 3-4 वेळा हलकेसे पाणी शिंपडावे.

तीन ते चार दिवस झाल्यानंतर उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. 100 पैकी किती बियाणेस मोड आलेले आहेत असे सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे.

♦️ आपले सोयाबीन बियाणे पेरण्यास योग्य आहे की नाही कसे ओळखावे?

👉🏼 100 बियांपैकी किमान 70 सुदृढ व निरोगी बियाने मोड आलेले असल्यास सदरील बियाणे पेरणीसाठी योग्य आहे असे समजावे.

♦️ पेरणी साठी किती किलो बियाणे एकरी वापरावे?

याचं उत्तर अगदी सोप्प आहे. समजा किमान 70% बियाणे व्यवस्थित पणे मोड आलेले उगवले आहे.
(टक्केवारी कशी काढली तर तुमचं जेवढं बियाणे उगवलं तेवढी टक्केवारी येते. उदा. 80 बियाने उगवले तर 80%)
किमान 70% किंवा त्याच्या पुढे बियाणे उगवण क्षमता असेल तर सरासरी 30 किलो बियाणे एकरी वापरावे. यानंतर 70% पेक्षा जर तुमची उगवण कमी झाली असेल तर प्रत्येक १% उगवण क्षमता घटसाठी अर्धा किलो जास्तीचे बियाणे वापरावे. समजा 69% उगवण झाली तर 30.5 किलो बियाणे वापरावे. 68% झाली तर 31 किलो.

♦️ चार्ट:- एकरी किती बियाणे वापरावे?

उगवण क्षमता – बियाणे

70 टक्के – 30.00 किलो

69 टक्के – 30.50 किलो

68 टक्के – 31.00 किलो

67 टक्के – 31.50 किलो

66 टक्के – 32.00 किलो

65 टक्के – 32.50 किलो

64 टक्के – 33.00 किलो

63 टक्के – 33.50 किलो

62 टक्के – 34.00 किलो

61 टक्के – 34.50 किलो

60 टक्के – 35.00 किलो

📛 60% पेक्षा कमी उगवणीचे बियाणे वापरू नये.

तालुका कृषी अधिकारी दिंडोरी

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: तालुका कृषी अधिकारी दिंडोरीसोयाबीन उगवण क्षमता
Previous Post

जळगावात शेतकरी ते ग्राहक उपक्रमातंर्गत तांदूळ महोत्सवाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Next Post

मान्सून उद्या 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार

Next Post
मान्सून

मान्सून उद्या 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार

ताज्या बातम्या

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

इराण युद्ध

इराण युद्धामुळे केळी निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

द्राक्षाचे भाव

दुबईत द्राक्षाचे भाव रात्रीतून तिप्पट; नाशिक-सांगलीच्या शेतकऱ्यांना मात्र 1,500 कोटींचा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

इराण

इराण युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

कृषी क्षेत्रावर परिणाम

आखात युद्धाचा कृषी क्षेत्रावर परिणाम होण्याची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 2, 2026
0

खत अनुदान

270 रुपयांचा युरिया 2,400 रुपयांना? खत अनुदानातील ‘डीबीटी’ क्रांती की शेतकऱ्यांसाठी नवी अडचण!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 4, 2026
0

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

भारत की ‘गोल्डन रेवोल्यूशन’: फल और सब्ज़ियों का एक्सपोर्ट तेज़ी से बढ़ा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 27, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

हरभरा दरांवर दबाव

आयात वाढल्याने हरभरा दरांवर दबाव; कापूस आणि सोयाबीनमध्ये तेजीची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

कापूस

कापूस, मका, सोयाबीन मार्केट, दरांचा आढावा व अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 7, 2026
0

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

अपराजिता फुल

अपराजिता फुल लागवडीतून भरघोस उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish