• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र 

२९ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी मुसळधार पावसाचे संकेत

Team Agroworld by Team Agroworld
July 29, 2021
in हॅपनिंग
0
अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र 
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रतिनिधी/ मुंबई
कोकण, कोल्हापूर, सांगली साताऱ्यासह मुंबईत सर्वांची दैना उडविणाऱ्या मान्सूनला पोषक कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात पुन्हा तयार होत आहे. या पार्श्वभूमीवर कुलाबा वेधशाळेने कोकणासह कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मागील आठवड्यात झालेल्या  नुकसानिची पाहणी सुरु असतांनाच या नवीन अंदाजाने सर्वांच्याच चिंतेत भर पडली आहे.

कोकणात अतिवृष्टीने दरडी कोसळल्या व शेकडो बळी गेले. यास कारणीभूत ठरला तो त्या वेळी अरबी समुद्रात कोकण किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा. असाच पट्टा आता अरबी समुद्रात तयार झाला आहे. परिणामी सातारा कोल्हापूरसह कोकणात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने दिली आहे. गेल्या आठवड्यात २२ ते २४ जुलै या काळात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्या नुकसानीचे पंचनामे सुरु असतानांच हा नवीन हवामान अंदाज आला आहे.

कोकणास समांतर दक्षिण गुजरात ते केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला. आहे. परिणामी कोकण किनारपट्टी तसेच कोल्हापूर, रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे जिल्ह्यांतील घाट भागात २९ जुलै ते एक ऑगस्ट या काळात जोरदार पावसाची शक्यता आहे.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: अरबी समुद्रकमी दाबाचे क्षेत्रकुलाबा वेधशाळाकोल्हापूरठाणेपालघरपुणेरत्नागिरीरायगडसातारासिंधुदुर्ग
Previous Post

सोयाबीन पिकावरील एकात्मिक कीड नियंत्रण भाग-3

Next Post

असे करा ऊसावरील कीड व्यवस्थापन

Next Post
असे करा ऊसावरील कीड व्यवस्थापन

असे करा ऊसावरील कीड व्यवस्थापन

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.