• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

भेंडीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती

Team Agroworld by Team Agroworld
March 24, 2021
in तांत्रिक
0
भेंडीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आपल्या रोजच्या जेवणात भेंडीची भाजी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. मात्र भेंडीचे उत्पादन करताना कीटक, रोग आणि नेमेटोड्सचा फार त्रास होतो व कधीकधी तर शेतकऱ्याचे  खूपच नुकसान होते. भेंडीची साल नरम असते हे एक आणि तिचे पीक दमट हवामानात घेतले जाते हे दुसरे कारण ज्यामुळे त्यावर कीडकीटकांचा चटकन हल्ला होतो आणि 35-40% पर्यंत नुकसान होऊ शकते.

कीडनाशकांच्या अति वापरामुळे उद्भवणारे प्रश्न

किडीपासून होणारे नुकसान कमी करण्यासाठी भेंडीवर मोठ्या प्रमाणात कीडनाशके इ. फवारली जातात. मात्र ह्यामुळे

  • कमी मुदतीत तयार होणार्याम भेंडीमध्ये ह्या औषधांचे अंश नक्कीच शिल्लक राहतात आणि त्याचे वाईट परिणाम खाणार्याच्या प्रकृतीवर होतात.
  • रासायनिक कीडनाशके सतत वापरल्यास किडींनाही त्यांची सवय होते आणि ते त्यांना दाद देत नाहीत. त्यामुळे तेच रोग पुन्हा उद्भवतात शिवाय एकंदर पर्यावरणावर व इतर वनस्पतींवर घातक परिणाम होतात.

मुख्य किडी

तुडतुडे / लीफ हॉपर:

लीफ हॉपर व त्यांच्या अळ्या हिरव्या रंगाच्या असतात.ते पानावर तिरक्या रेषेत हल्ला करतात व पाने पिवळी पडून दुमडली जातात. रोग गंभीर बनल्यास पाने विटकरी रंगाची होऊन चुरगळतात.

खोड व फळे पोखरणारे किडे:

ह्यांच्या अळ्या रोपट्यांच्या फुटव्यांतच वरून खाली भोके पाडून ठेवतात व झाड मरतुकडे बनते. सुरकुतलेले व निस्तेज फुटवे हे अगदी नेहमीचे लक्षण आहे. त्यानंतर ह्या अळ्या फळांमध्ये घुसल्याने ती वेडीवाकडी होऊन कोणी गिर्हाीइक मिळणे अशक्यच असते.

लाल कोळी:

ह्यांच्या अळ्या हिरवट लाल तर मोठे कोळी लंबगोलाकार व विटकरी रंगाचे असतात. लाल कोळी पानाच्या खालच्या पृष्ठभागावर हल्ला करतात. ह्यामुळे पाने दुमडली व अखेर चुरगाळली जातात/p>

पिवळ्या शिरांच्या नक्षीचा रोग:

पानावर पिवळ्या शिरांचे जाळे तयार होते व त्यात मधेमधे पानाचा हिरवा रंग दिसतो. नंतर मात्र पूर्ण पानच पिवळे पडते. पांढर्याा माशीमार्फत पसरणारा हा रोग उत्पादकाच्या दृष्टीने फारच खर्चिक ठरतो.

मुळावर गाठी आणणारा किडा:

ह्यामुळे मुळांवर गाठी तयार होतात. झाडाची एकंदर वाढ खुंटते. ही कीड सूक्ष्म असते व जमिनीत राहून वनस्पतिजन्य पदार्थांवर जगते

एकात्मिक कीड–व्यवस्थापन पद्धती

  • YVMV रोधक हायब्रीड जाती, विशेषतः खरीप हंगामात, लावणे – उदा. मखमली, तुलसी, अनुपमा-१ किंवा सन-४० इ.
  • खोड व फळ पोखरणारी कीड दूर ठेवण्यासाठी शेताच्या बांधावर मका किंवा ज्वारीसारखे तटरक्षक पीक घ्यावे.
  • पांढर्यास माशा चिकटून बसाव्या ह्यासाठी डेल्टा व पिवळे चिकट सापळे ठेवा.
  • किडे खाणार्या पक्ष्यांनी शेताला भेट द्यावी ह्यासाठी १०/ एकर या प्रमाणात छोटी मचाणे उभारा म्हणजे त्यांना त्यावर उतरता येईल.
  • लीफ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी ५% एनएसकेई च्या दोन-तीन फवारण्या, आळीपाळीने, कीटकनाशकांसोबत द्या. ईटीएलची पातळी (प्रत्येक झाडावर जास्तीतजास्त 5 हॉपर) ओलांडली गेल्यास इमिडाक्रोपिल १७.८ एसएलची फवारणी १५० मिली/हेक्टरप्रमाणे करा. ह्याने इतर शोषक किडीही दूर राहतील.
  • इरियास व्हायटेला ही माशी दूर ठेवण्यासाठी फेरोमोन तत्त्वावर काम करणारे सापळे २/ एकर या प्रमाणे बसवा. दर १५-२० दिवसांनंतर सापळ्यांतील आमिष बदला.
  • खोड व फळाला भोके पाडणार्याम किड्यांच्या अंड्यांना खाऊन जगणार्याक (एग पॅरासॉइड) ट्रायकोडर्मा चिलोनिस चा वापर १-१.५ लाख/ हे ह्या प्रमाणात, पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी, दर आठवड्यानंतर ४-५ वेळा करा. किडींचे प्रमाण ईटीएल पातळीच्या (५.३ % संसर्ग) वर राहिल्यास सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i /हे या प्रमाणात वापरा.
  • YVMV ने ग्रस्त झाडे आढळल्यास ती नष्ट करा.
  • खोडकिड्याने पोखरलेले फुटवे व फळे वारंवार वेचून नष्ट करा
  • फ हॉपर, पांढरी माशी, माइट्स आणि ऍफिड्सना दूर ठेवण्यासाठी कडुनिंबावर आधारित रासायनिक खतांचा वापर करा – उदा. इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, १५० मिली/हेक्टर, सायपरमेथ्रिन २५ ईसी, २०० g a.i/हे (०.००५%), क्विनॉलफॉस २५ ईसी, ०.०५% अथवा प्रोपर्गाइट. ५७ ईसी, ०.१% इ

  • नैसर्गिक शत्रू (फायदेशीर किडे)

     

    काय करावे आणि करू नये?

    हे करा

    हे करू नका

    • वेळेवर पेरणी
    • शेताची स्वच्छता
    • दरवेळी ताजा निंबोणीचा अर्क (NSKE) वापरणे.
    • गरज असेल तेव्हाच कीडनाशकांचा वापर
    • फळे वापरण्याआधी धुणे
    • कीडनाशकाचा डोस सांगितल्यापेक्षा जास्त वापरणे
    • एकाच प्रकारचे कीडनाशक पुनःपुन्हा वापरणे
    • दोन कीडनाशकांचे मिश्रण करणे
    • भाज्यांवर मोनोक्रोटोफॉससारखी जहाल कीडनाशके वापरणे
    • काढणीआधी कीडनाशके वापरणे
    • कीडनाशक फवारल्यानंतर 3-4 दिवस न थांबता लगेचच फळे खाणे

    स्रोत: एकात्मिक कीड-व्यवस्थापनाच्या राष्ट्रीय केंद्राची विस्तारित पुस्तिका (ICAR) पुसा संकुल, नवी दिल्ली 110 012

Share this:

  • Facebook
  • X
Tags: एकात्मिक कीड व्यवस्थापनकडुनिंबक्विनॉलफॉसपांढरी माशीप्रोपर्गाइट.फ हॉपरफेरोमोनभेंडीमाइट्स आणि ऍफिड्ससायपरमेथ्रिन
Previous Post

या शेतकऱ्यांवर होणार गुन्हे दाखल…!

Next Post

हा आहे जगातील सर्वात आनंदी देश…

Next Post
हा आहे जगातील सर्वात आनंदी देश…

हा आहे जगातील सर्वात आनंदी देश...

ताज्या बातम्या

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025

इंडो-फ्रेंच बिझनेस अवॉर्ड्स 2025 मध्ये ‘कॅन बायोसिस’ ला ज्युरी विशेष पुरस्कार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 30, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

अक्षय तृतीयेनिमित्त देवगड हापूस – बुकिंग फुल होण्याच्या मार्गावर… ॲग्रोवर्ल्डचा शेतकरी ते ग्राहक 6 वर्षांचा उपक्रम.. 🌱

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 25, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

AI

AI, ड्रोनचा शेतीत वापर काळाची गरज – अजित पवार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2025
0

मका एकरी 75 क्विंटल उत्पादन

खरीप मका एकरी 75 क्विंटल उत्पादनाचा फॉर्मुला जाणून घ्या अ‍ॅग्रोवर्ल्डच्या नाशकातील 03 मे (शनिवारी) च्या कार्यशाळेत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा

अक्षय तृतीयेनिमित्त ॲग्रोवर्ल्डमार्फत अस्सल देवगड हापूस आंबा 28 एप्रिल (सोमवारी) रोजी उपलब्ध…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2025
0

तांत्रिक

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

हळद काढणी करताय ? ; मग त्याआधी हे वाचाच !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 25, 2025
0

जगाच्या पाठीवर

बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल

काय..! मेच्या मध्यातच बंगालच्या उपसागरात मान्सूनची चाहूल ; काय म्हणाले माणिकराव खुळे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 8, 2025
0

पीएम किसान

20 व्या हप्त्यापूर्वी पीएम किसान योजनेत मोठा बदल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

देवगड हापूस हंगाम संपला..

देवगड हापूस हंगाम संपला..! ॲग्रोवर्ल्ड मार्फत आता पुढच्या वर्षी गुढीपाडव्यालाच देवगड हापूसचा मुहूर्त 🥭

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 6, 2025
0

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

शेतीच्या विकासासाठी ध्येय मोठे ठेवा – शिवकुमार एस

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 5, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.