• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

तंत्रज्ञानात अग्रेसर…‘टीम अ‍ॅग्रोवर्ल्ड’

Team Agroworld by Team Agroworld
March 6, 2021
in हॅपनिंग
0
तंत्रज्ञानात अग्रेसर…‘टीम अ‍ॅग्रोवर्ल्ड’
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT
लॉकडाऊनच्या काळात वर्क फ्रॉम होम, व्हर्च्यूअल ऑफीस या संकल्पना प्रकर्षाने चर्चेला आल्या, अनेक क्षेत्रात त्या रुजल्या. याच काळात माध्यम क्षेत्रात देखील याचा उपयोग अधिक प्रमाणात वाढला. ‘टीम अ‍ॅग्रोवर्ल्ड’ हे आधुनिक तंत्रज्ञान वापराच्या बाबतीत अग्रेसर आहे. कोणत्याही ठिकाणारून अगदी शेताच्या बांधावरून, प्रवासात, पर्यटनात सुद्धा आमची संपादकीय टीम गेल्या पाच वर्षांपासून काम करते.
        अगदी पहिल्या अंकापासून सर्व संपादकीय कामकाज इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही आॅनलाईन करत आहोत. आमचे प्रतिनिधी चिंतामण पाटील, आनंद ढोणे, अमोल शिंदे हे निष्ठावंत शेतकरी… स्टोरी कव्हर केल्यानंतर ते थेट शेतातून लिखाण करून पाठवतात. संपादकीय संस्काराची जबाबदारी माझी… कधी घरुन (कायगाव, औरंगाबाद) तर कधी शेतात बसून आणि कोणत्याही ठिकाणाहून पार पाडतो. अंकाचे लेआऊट, डिझाईन पुण्यात होतं, तर अंकाच्या बाबतीत अंतिम निर्णय घेऊन त्याला मूर्तरूप देण्याचं कौशल्य संपादक शैलेंद्र चव्हाण सरांचं… आणि ते जळगावला असतात. आज जळगावात ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’ने आपलं प्रशस्त कार्यालय थाटलं आहे, पण यातून केवळ कार्पोरेट संदर्भातील कामकाज चालते. या कार्यालयातून केवळ संपादकीय विभागाशी समन्वय साधण्याचं काम उपसंपादक प्रवीण देवरे करतात. प्रगत राष्ट्रापैकी अमेरिकेतून हितर कोव्हर या पत्रकार भगिनींनी तर विकसनशील देशापैकी मोहंमद नासीर यांनी अफगानिस्तानातून ‘ अ‍ॅग्रोवर्ल्ड’साठी लिखाण केलं आहे.

        आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरात आमचे जेष्ठ सहकारी (दोघे वयाची पन्नाशी ओलांडलेले) दीपक देशपांडे काका, पंडीत सत्वधर सर देखील टेक्नोसॅव्ही आहेत. कोरोना काळात कॉस्ट कटिंगच्या नावावर अनेक मोठ्या माध्यम संस्थांनी कर्मचार्‍यांना बेरोजगार केले. अशा काळात ‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’नेे वंदना कोर्टीकर, दत्ता इंगोले, चैताली नानोटे, दीपक खेडेकर, सचिन कवडे, भूषण वडनेरे  या काही नवीन तरुण सहकार्यांना सोबत घेतले आहे.

      ‘ अ‍ॅग्रोवर्ल्ड’ कंन्टेट आणि क्वाॅलिटीच्या बाबतीत देखील कृषी माध्यमात अग्रेसर आहेच. काळानुरूप एका बदलासह ‘टीम अ‍ॅग्रोवर्ल्ड’ लवकरच नव्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे…
– राहुल कुलकर्णी,
उपसंपादक,
अ‍ॅग्रोवर्ल्ड, महाराष्ट्र

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अफगानिस्तानअमेरिकाअ‍ॅग्रोवर्ल्डआधुनिक तंत्रज्ञानकंन्टेट आणि क्वाॅलिटीकृषी माध्यमटीम अ‍ॅग्रोवर्ल्डमोहंमद नासीरलॉकडाऊनवर्क फ्रॉम होमव्हर्च्यूअल ऑफीसस्टोरीहितर कोव्हर
Previous Post

अल्पभूधारक काका-पुताण्याचा दुग्धव्यवसाय

Next Post

ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली- कात्रज डेअरी

Next Post
ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली- कात्रज डेअरी

ग्रामविकासाचा ध्यास घेतलेली- कात्रज डेअरी

ताज्या बातम्या

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

बीटी कॉटन

राजस्थानमध्ये ‘बीटी कॉटन’ विक्रीला मंजुरी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे!

मुंबईच्या सिमेंटच्या जंगलात आता बहरणार भाजीपाल्याचे मळे !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 21, 2026
0

आयएमडी

नाशिकसह राज्यातील सहा जिल्ह्यांत पावसाचा इशारा; आयएमडीचा ‘यलो अलर्ट’

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2026
0

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

8 हजार वर्षांपूर्वी लागलेल्या ‘आगीच्या तांडवा’मुळे माणूस शेतकरी बनला; इस्रायली शास्त्रज्ञांचा दावा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2026
0

ऑरगॅनिक फार्मिंग

‘साराभाई’च्या ‘रोशेस’ने ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये गमावले २ कोटी रुपये!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 17, 2026
0

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर - ॲग्रोवर्ल्ड

बुकिंग फुल्ल होण्याच्या मार्गावर – ॲग्रोवर्ल्ड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 15, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

फोटोपिरियड कंट्रोल' तंत्रज्ञान

फोटोपिरियड कंट्रोल’ तंत्रज्ञान: आधुनिक शेती आणि पशुपालनातून भरघोस उत्पन्नाची गुरुकिल्ली

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 23, 2026
0

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, युरिया खताला पर्यायी मार्ग शोधा; कृषिमंत्र्यांचे आवाहन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

एल निनो

चीनचा ‘एल निनो’ इशारा: यंदा विक्रमी उष्णता आणि पावसाचे संकट; भात पिकाला मोठा धोका!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

अस्सल देवगड हापूस

अस्सल देवगड हापूस – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिक, धुळे येथे 25 एप्रिल (शनिवारी) तर जळगाव, भुसावळ, शहादा व छ. संभाजीनगर येथे 26 एप्रिल (रविवारी) ला… (90 पेटी उपलब्ध)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 22, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish