• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

जनावरांसाठी चारा पिके… भाग-२    

Team Agroworld by Team Agroworld
April 5, 2021
in तांत्रिक
0
जनावरांसाठी चारा पिके… भाग-१       
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दूधदूभत्याच्या व्यवसायासाठी चार्‍याचे उत्पादन करण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक असतात.

  1. एका गुणवत्तेचा चारा वर्षभरा मिळावा लागतो.
  2. चार्‍याची पिके अधिक उत्पादन देणारी असावीत.
  3. सर्व क्षेत्रासाठी सिंचन व्यवस्था असावी.
  4. खते तयार करण्याची व देण्याची व्यवस्था असावी.

वर्षभर चारा मिळविण्यासाठी एका मागून एक तीन किंवा चार पिके घेता येतात. वेगवेगळ्या जातींच्या वाढीचा काळ वेगवेगळा असतो. त्याचा उपयोग करून वर्षभर चारा मिळण्याची व्यवस्था करण्यात येते. एका पिकाचा आयुष्यक्रम पूर्ण होण्याआधी दुसरे पीक त्यामध्ये लावले जाते. त्याचप्रमाणे एका मागून एक फेरपालट करून चार्‍याची पिके घेता येतात. ज्वारी, बाजरी, मका, गिनी गवत, पॅराघास , र्‍होडस् गवत, लसूणघास,बरसीम, गवार, मटकी, चवळी, मोहरी इ. अधिक उत्पादन देणारी पिके लावता येतात. चार्‍याचे उत्पादन वाढविण्यासाठी भरघोस उत्पादन देणार्‍या बियाणांचे उत्पादन वाढविणे जरुरीचे आहे. पुष्कळशा नव्या चांगल्या जाती मुळांचे किंवा खोडांचे फुटवे लावून विकसित केल्या आहेत. त्यामुळे त्यांची बी तयार करण्याची क्षमता अत्यल्प असते. शिवाय गवतांना फुले येऊ न देता ती वारंवार कापली जातात. त्यामुळे फुले येऊन बी धरण्याच्या  प्रकीयेवर नियंत्रण पडते. ज्या विशिष्ट भागात विशिष्ट गवते व द्विदल वनस्पती आढळतात तेथेच त्यांची बियाणे मिळविण्यासाठी लागवड केली तर चांगले. विकसित केलेल्या नवीन प्रजातींचे बी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणेही गरजेचे आहे. लागवडीची चार्‍याची गवते व शिंबी वनस्पती आणि कुरणातील वन्य गवते व शिंबी वनस्पती यांचे बियाणे उत्पादन वाढविण्यासाठी निश्‍चित योजना आखून प्रयत्न केले पाहिजेत. शेतकर्‍यांना चार्‍यांच्या बियाणांचे उत्पादन करणे हे एक नवे क्षेत्र खुले आहे. पुष्कळ ठिकाणी शेतजमीन खारी, चोपण असते किंवा पाणथळ, दलदलीची, आम्लधर्मी किवा अल्कधर्मी असते. अशा ठिकाणी चार्‍यासाठी विशिष्ट गवते व शिंबी वनस्पती लावता येतील.

सोडिअम क्षार असलेली खारी जमीन – बरसीम, मेथी, शेवरी,नेपियर, हायब्रीड बाजरी, मकचारी

खारी जमीन – ज्वारी, नेपियर, हायब्रीड बाजरी, लसूणघास, शेवरी, पॅरागवत, ओट

आम्लधर्मी जमीन – चवळी, दीनानाथ गवत, मका, नेपियर- हायब्रीड बाजरी, गिनी गवत

चुना असलेली जमीन – ज्वारी, बाजरी, शेवरी, नेपियर-हायब्रीड बाजरी.

आम्लधर्मी जमिनीत चुना घातला असता तिची उत्पादन क्षमता वाढते.

Share this:

  • Facebook
  • X
Tags: गवारगिनी गवतचवळीज्वारीपॅराघासबरसीमबाजरीमकामटकीमोहरीर्‍होडस् गवतलसूणघास
Previous Post

महाराष्ट्राच्या सुवर्ण इतिहासाला नवा उजाळा…

Next Post

सेंद्रिय शेतीसाठी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सचा टिकाऊ उपयोग..

Next Post
सेंद्रिय शेतीसाठी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सचा टिकाऊ उपयोग..

सेंद्रिय शेतीसाठी टाकाऊ प्लास्टिक बॉटल्सचा टिकाऊ उपयोग..

ताज्या बातम्या

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

कृषी उडान

“कृषी उडान”च्या लाभासाठी असा करा अर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

कृषी उडान

जळगाव, नाशिकसह 6 विमानतळांवरून “कृषी उडान” स्वस्तात पाठवा कृषीमाल

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 17, 2025
0

तांत्रिक

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

हळद साठवणूक

हळद साठवणूक प्रक्रिया

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 26, 2025
0

जगाच्या पाठीवर

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.