अॅग्रोवर्ल्ड व देवगड हापूस.. विश्वास आमचा.. चव तुमची.. आरोग्याशी खेळ नाहि
नाशिकची अक्षयतृतीयेची Booking Full झाल्याने 9 मे रोजीच्या गाडीची Booking सुरु..
सध्या बहुतांश ठिकाणी अस्सल देवगड हापुसच्या नावाखाली परप्रांतीय आंब्यांची भेसळ, नफेखोरीसाठी अर्धवट कच्च्या आंब्यात कारपेट / केमिकल टाकून विकणे, सर्रास सुरु आहे.. याबाबत विविध ठिकाणी रोजचे गुन्हेही दाखल होत आहेत.. परंतु, यामुळे हापूस खाणारेही हबकले आहेत… पण आता काळजी करू नका.. अस्सल म्हणजे अस्सलच व तोही नैसर्गिकरित्या पिकविलेला देवगड हापूस आपल्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आता अॅग्रोवर्ल्डवर सोडा… विश्वास आमचा.. चव तुमची.. आरोग्याशी खेळ नाही..
कृषी क्षेत्रातील सात वर्षांपासूनचे विश्वसनीय नाव.. अॅग्रोवर्ल्ड…!
अॅग्रोवर्ल्ड आपणास नैसर्गिकरित्या पिकविलेला आंबाच देणार.. त्यासाठी आपली स्वतंत्र टीम आंबा तोडणीपासून ते आपल्यापर्यंत पोहोचविण्याच्या प्रत्येक टप्प्यावर वैयक्तिक लक्ष ठेवून असते.. त्यामुळेच, आपणास मिळणारा आंबा 100% अस्सल देवगड हापूस व केमिकल फ्री असणार याची खात्री देतो..
दर सरासरी 5 डझन प्रति पेटी – 4500/- & 2 डझन प्रति पेटी – 1800/- (Home Delivery Extra Charge) 🥭
अॅग्रोवर्ल्ड.. देवगड हापूस आता बांधवरून थेट ग्राहकांच्या ताटात.. व्हिडिओ पाहण्यासाठी खालील Link वर क्लिक करा..🥭
https://fb.watch/cGbLVNyR2a/
बुकिंगसाठी संपर्क
नाशिक – 9130091623 (योगिता)
– 9175050138 (प्रियंका)
खालील शहरातही उपलब्ध.. –
जळगाव – 9130091621 (हेमलता)
– 9130091622 (वैशाली)
– 9175060174 (प्रिया)
धुळे – शिरपूर – 9130091625 (किरण)
नंदुरबार -शहादा – 9175050176 (रेणूका)
भुसावळ – 9175040173 (निखील)
औरंगाबाद – 9175050178 (हर्षला)
पुणे– 9175060171 (कल्याणी)
– 9130091633 (वंदना)
www.eagroworld.in