प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये.. अॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन म्हणजे शेतकरी व कंपन्यांमधील स्नेहमेळा.. आधुनिक यंत्र, नवीन तंत्रज्ञान तसेच प्रात्यक्षिकांवर भर.. शासनाच्या विविध योजना ते बँका सर्वकाही एकाच छताखाली.. साडेचार एकरावरील या प्रदर्शनात 200 हून अधिक स्टॉलधारकांचा सहभाग… 100 किलोमीटर परिघातील शेतकरी हेच केंद्रबिंदू.. त्यामुळे शेतकऱ्यांना भेटीसाठी तर कंपन्यांना follow up साठीही सोपे.. शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.. शेतकरी पुरस्कार तसेच विविध कार्यशाळांचीही मेजवानी… प्रश्न अनेक उत्तर एक… अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन… 11 ते 14 मार्च @ जळगाव… तेव्हा भेट द्यायला विसरू नका…
https://www.facebook.com/248604182011773/posts/1808202696051906/
आम्ही जाणतो नाती.. आम्ही जपतो विश्वास कारण आम्ही आहोत…. अॅग्रोवर्ल्ड 🌱
खान्देशातील सर्वांत मोठे व भव्य कृषी प्रदर्शन.. 11 ते 14 मार्च, शिवतीर्थ मैदान (जी एस ग्राउंड) जळगाव…
Booking साठी संपर्क –
9130091624 – खान्देश (किरण)
9130091623 – नाशिक (योगिता)
9130091633 – पुणे (वंदना)
9175050178 – हर्षला (औरंगाबाद)
9130091621 / 22 / 23 / 24 / 25
www.eagroworld.in 🌱