• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

‘जैन’ मधील कृषी संशोधन-प्रात्यक्षिके पाहून शेतकऱ्यांना लाभ काय होणार?

शेती नवतंत्राशी संबंधित लेखमाला - भाग ४

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 24, 2023
in तंत्रज्ञान / हायटेक
0
कृषी संशोधन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

दिलीप तिवारी, ज्येष्ठ पत्रकार, जळगाव

जळगाव :- जैैन उद्योग समुहातील विविध कृषी संशोधन केंद्रांनी केलेले प्रयोग, पीक लागवडीचे प्रात्यक्षिक, नवतंंत्राचा वापर, शिवार भेटी आणि कृषी संशोधकांकडून थेट शंका निरसन अशा कृषीज्ञान संवर्धन यात्रेचा शेतकऱ्यांना नेमका लाभ काय होणार आहे ? हे समजून घेणे आवश्यक आहे.

‘जैन’ मधील सर्व प्रकारच्या कृषी संशोधनाची पाहणी करण्याची संधी शेतकऱ्यांना १५ मार्च २०२३ पर्यंत उपलब्ध आहे. गाव किंवा तालुकास्तरावर असलेल्या ‘जैन’ उत्पादने व सेवांच्या वितरकांमार्फत रोज किमान हजार शेतकऱ्यांना संशोधन व प्रात्यक्षिक शिवारात आणले जात आहे. शेतकऱ्यांसाठी प्रवास, नाश्ता, भोजन अशी चोख व्यवस्था ‘जैन’ तर्फे केलेली आहे.

Planto

शेतकऱ्यांना कृषी व्यवस्थेत नवी दृष्टी, नवी दिशा आणि नवा विचार देण्याचा प्रयत्न या उपक्रमाचा आहे. शेतीच्या पारंपारिक पद्धतीत बदल करणे, कमी जागेत जास्त लागवड, नवतंत्र वापर करून उत्पादन वाढ, कमी पाणी वापर सोबत विद्राव्य खते-पोषके देणे, पीक संरक्षण, पीक काढणी व साठवणूक अशा सर्वच व्यवस्थापनाची अद्ययावत माहिती शेतकऱ्यांना मिळते आहे. अशा उपक्रमात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला नेमका लाभ काय मिळतो वा या पाहणीतून शेतकऱ्यांचा फायदा काय ? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

या प्रश्नाचे सविस्तर उत्तर श्री. बी. डी. जडे (वरिष्ठ कृषी विज्ञानशास्त्रज्ञ तथा कृषी विस्तार-प्रशिक्षणाचे प्रमुख) यांनी दिले आहे. ‘जैन’ मधील पाहणीतून शेतकऱ्यांना मिळणारे १० लाभ असे –

१) शेती फायदेशीर कशी करावी ? या विषयी सकारात्मक मानसिकता तयार होते.
२) भारतासह जगभरात शेतीचे प्रगत, अद्ययावत व आपल्या भागात पूरक तंत्रज्ञान कोणते याची पाहणी होते व माहिती मिळते.
३) पिकाला ठिबक वा तुषार पद्धतीने नेमके किती पाणी द्यावे ? याचे प्रात्यक्षिक पाहता येते. विनाकारण जादा पाणी देण्याचा समज दूर होतो.
४) पिकाची वाढ व पोषण संतुलित पद्धतीने करण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे याची नेमकी माहिती मिळते.
५) पिकांच्या लागवडीसाठी टिश्यूकल्चर रोपांची माहिती मिळून त्यांची उपयुक्तता समजते.
६) फळ पिकांची लागवड आणि त्यातील आंतर पिकांचे व्यवस्थापन कळते.
७) ऊती संवर्धित रोपे, त्यांची गुणवत्ता समजते. फळे, भाजीपाला आणि वनपिके या विषयी माहिती मिळते.
८) कांदा, केळी, आंबा, पेरू, मोसंबी, चिकू, लिंबू यांची लागवड प्रगततंत्रज्ञानाने कशी होते हे समजते.
९) नियंत्रित शेती ही संकल्पना लक्षात येते. शेडनेट, पाॅली हाऊस, ग्रीन हाऊसमध्ये पिकांची लागवड कशी करावी ? अधिक उत्पादन कसे घ्यावे ? याविषयी विस्तृत माहिती मिळते.
१०) सर्वांत महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे भविष्यातील शेती कशी असेल ? हे समजते. पाण्यातील शेती, विना मातीची शेती आणि समांतर शेती याची प्रात्यक्षिके पाहता येतात ..

ता. क. – ‘जैन’ च्या कृषी संशोधन शिवार पाहणीसाठी शेतकर्‍यांनी आपल्या गाव-शहरातील कृषी वितरकाकडे संपर्क करावा. त्यांच्या माध्यमातून पुढील सेवा-संधी मिळत आहेत …

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कांदा पिकाविषयी सर्वंकष विचार मंथन सुरू …
  • ‘जैन’ मधील कृषी संशोधन-प्रात्यक्षिके पाहून शेतकऱ्यांना लाभ काय होणार?

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: Agricultural Produced Market CommitteeAgricultureJainJain Udyog Samuh
Previous Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post

थेट विमानाद्वारे होणार शेतमालाची निर्यात?

Next Post
थेट विमानाद्वारे होणार शेतमालाची निर्यात?

थेट विमानाद्वारे होणार शेतमालाची निर्यात?

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.