• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

राज्यात कापसाला काय मिळतोय भाव ? ; पहा आजचे कापूस बाजारभाव

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
February 9, 2024
in बाजार भाव
0
राज्यात कापसाला काय मिळतोय भाव ?
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

पुणे : यंदा कापसाला चांगला मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे. मात्र, काही शेतकऱ्यांनी कापसाला मिळालेल्या भावात विक्री केली आहे तर काही शेतकऱ्यांनी भाव वाढतील या आशेने घरातच कापूस साठवून ठेवला आहे. यंदा कापूस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून देखील कापसाच्या भावात कुठलीही वाढ झाल्याचे दिसून येत नाही. आज आपण कापसाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला ?, कापसाची सर्वाधिक आवक कुठे झाली ?, हे जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, कापसाला आज मनवत कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वसाधारण दर हा 6,875 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर जास्तीत जास्त दर हा 6,980 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. तसेच काल (दि. 8) रोजी कापसाची सर्वाधिक आवक ही हिंगणघाट कृषी बाजार समितीत झाली. येथे कापसाची आवक ही 10831 क्विंटल झाली तर या ठिकाणी कापसाला 6,300 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. इतरही बाजार समित्यांमधील भाव खालीलप्रमाणे…

सुजलाम सुफलाम झालेल्या शहादा येथे ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन | Agroworld Expo 2024 |

सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)

शेतमाल

परिणाम

आवक

सर्वसाधारण दर

कापूस (9/2/2024)

मनवत क्विंटल 4500 6875
कापूस (8/2/2024)
सावनेर क्विंटल 3500 6650
भद्रावती क्विंटल 456 6425
आष्टी (वर्धा) क्विंटल 537 6500
वडवणी क्विंटल 193 6825
पांढरकवडा क्विंटल 398 6650
मारेगाव क्विंटल 892 6750
पारशिवनी क्विंटल 656 6650
अकोला क्विंटल 105 6865
अकोला (बोरगावमंजू) क्विंटल 158 6947
उमरेड क्विंटल 496 6450
देउळगाव राजा क्विंटल 4195 6800
वरोरा क्विंटल 2575 6400
वरोरा-खांबाडा क्विंटल 1247 6400
आखाडाबाळापूर क्विंटल 60 6250
नेर परसोपंत क्विंटल 18 5600
काटोल क्विंटल 324 6650
हिंगणा क्विंटल 36 6500
हिंगणघाट क्विंटल 10831 6300
वर्धा क्विंटल 2450 6600
खामगाव क्विंटल 376 6550
हिमायतनगर क्विंटल 146 6500
सिंदी(सेलू) क्विंटल 2010 6850
फुलंब्री क्विंटल 162 6700
भिवापूर क्विंटल 450 6525
Planto Krushitantra
Panchaganga Seeds

सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • पीएम कुसुम सौर पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
  • केंद्राच्या योजनेतून राज्यात सेंद्रीय शेतीसाठी अवघ्या 2 कोटींचा निधी वितरित
Tags: कापूसबाजार समितीबाजारभाव
Previous Post

पीएम कुसुम सौर पंप योजनेसाठी अर्ज प्रक्रिया सुरु ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Next Post

केंद्र सरकारतर्फे गौरव कृषी क्षेत्राचा ; भारतरत्न झाले हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन

Next Post
केंद्र सरकारतर्फे गौरव कृषी क्षेत्राचा ; भारतरत्न झाले हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन

केंद्र सरकारतर्फे गौरव कृषी क्षेत्राचा ; भारतरत्न झाले हरितक्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन

ताज्या बातम्या

Freispiele und Bonusbedingungen: Was Spieler in der Schweiz 2026 beachten sollten

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating new casinos at Best Online Casino Canada 2026: What you need to know

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Australian betting sites feels surprisingly straightforward once you know where to look

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Hlavní průvodce pro nové hráče: Pochopení bonusů a propagačních akcí Playfortuna

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating the best online casino without the usual clutter feels surprisingly effortless

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

Test Post Created

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 4, 2026
0

तांत्रिक

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

पॉवर वीडर : तण व्यवस्थापनासाठी प्रभावी यंत्र

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 6, 2026
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

जगाच्या पाठीवर

Freispiele und Bonusbedingungen: Was Spieler in der Schweiz 2026 beachten sollten

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating new casinos at Best Online Casino Canada 2026: What you need to know

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Diofin India की समीक्षा: क्या यह आपके पाचन तंत्र को बेहतर बनाने में मदद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

Navigating Betting Apps Without the Clutter: Clean Screens for Quick Decisions

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 5, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.