मुंबई : अवकाळी पावसामुळे अगोदरच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, पिकांना चांगला भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतमाला कोणत्या बाजार समितीत किती भाव मिळाला?, सर्वाधिक आवक कुठे झाली?, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आज कांद्याला खेड- चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत 850 रुपये दर मिळाला असून 11500 क्विंटल आवक झाली. तसेच पुणे- पिंपरी बाजार समितीत 23 क्विंटल आवक झाली असून 700 रुपये दर मिळाला.
सौजन्य – (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ)
बाजार समिती |
आवक |
सर्वसाधारण दर |
कांदा |
||
खेड-चाकण | 11500 | 850 |
पुणे -पिंपरी | 23 | 700 |
डाळिंब |
||
आटपाडी | 558 | 5700 |
पपई |
||
जळगाव | 6 | 1500 |
छ. संभाजीनगर | 31 | 1550 |
मुंबई – फ्रुट मार्केट | 3780 | 2250 |
अमरावती | 40 | 1900 |
पुणे | 223 | 1300 |
पुणे-मोशी | 25 | 1500 |
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Weather Updates 2023 : यावर्षी देशभरात इतके टक्के पडणार पाऊस
- आनंदाची बातमी : कापसाच्या दरात इतक्या रुपयांनी झाली वाढ