‘मानव विकास कार्यक्रमां’तर्गत राज्यातील 23 जिल्ह्यातील १२५ तालुक्यांच्या विकासासाठी प्रत्येक तालुक्याला दोन कोटींचा निधी वितरीत..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेला मुर्त रूप.. महिला बचतगटांसह अनुसूचित जाती-जमातीच्या सक्षमीकरणासह रोजगार निर्मितीला गती देणार ...