त्रुटी दूर केल्यास तीन कृषी कायद्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा – शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट..; जळगावातील अॅग्रोवर्ल्डच्या कार्यालयाला सदिच्छा भेट
जळगाव (प्रतिनिधी) ः केंद्राच्या ज्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. त्यात काही त्रुटी नक्कीच आहेत. आवश्यक वस्तू कायद्यांतर्गत ज्या ...