दिवाळीपूर्वी शेतकर्यांना पैसे मिळायलाच हवे… कृषीमंत्र्यांची विमा कंपन्यांना तंबी : छाननी संख्या वाढवण्याचा आदेश
मुंबई (प्रतिनिधी) - नुकसानीचे पंचनामे झालेल्या राज्यातील दहा लाख शेतकर्यांना विमा कंपन्यांकडून दिवाळीपूर्वीच पैसे अदा करायला हवेत, अशी तंबी राज्याचे ...