कांदा साठवणुकीचे नवे तंत्रज्ञान जाणून घ्या “रेडीएशन मॅन” डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडून सोमवारी (दि. 15 जानेवारी) पिंपळगाव बसवंत येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात.. कांदा बँक, डाळिंब व दूध उत्पादनावरील चर्चासत्राचा अवश्य लाभ घ्या…
पिंपळगाव बसवंत येथील ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनात उद्या, सोमवार, दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी "रेडीएशन मॅन" डॉ. अनिल काकोडकर हे कांदा ...