विदर्भ, मराठवाड्यात दुधाचे उत्पादन प्रतिदिन २ लाखावरुन ५ लाख लिटर करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राष्ट्रीय दुग्ध विकास बोर्डाच्या बैठकीत सूचना मुंबई - विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांची कमकुवत आर्थिक स्थिती याचबरोबर तोट्यातील शेती, वाढणारे कर्ज ...