शेतकऱ्यांनो, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदाम / तारण योजनेचा असा घ्या लाभ व वाढीव दराने विका शेतमाल..
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकांकडून शेतकऱ्यांना वखार / गोदाम पावतीवर तारण कर्ज मिळवून देतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी ...