जमिनीच्या खरेदीसाठी १०० टक्के अनुदान… अर्ज मागवणे सुरु… योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : राज्यातील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर ‘दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत’ शासनाने आमुलाग्र बदल केला ...