“एसबीआय” आता शेतकऱ्यांना कृषि जमीन खरेदीसाठी देणार 30 लाखांचे सुलभ कर्ज; कसे मिळवायचे कर्ज, काय असेल पात्रता ते जाणून घ्या
भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय आता अनेक शेतकऱ्यांचे जमीन मालक होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. आर्थिक क्षमता नसल्याने अनेकांना स्वतःची ...