भारतातील सर्वांत मोठा सम्राट अशोकाचे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला अफगाणिस्तान, इराण असे तब्बल 50 लाख वर्ग किमी पसरलेले होते.. अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह..
मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या ...