तीन लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ होणार; केंद्र सरकार सोडवणार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी
केंद्र सरकार शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी सोडवणार आहे. शेतकऱ्यांच्या तीन लाखांपर्यंतच्या कृषी कर्जावरील सर्व प्रकारचे सेवा शुल्क माफ होणार आहे. किसान ...