पोल्ट्री व्यवसायाला झळाळी..; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर अंडी व चिकनच्या मागणीत 20% वाढ..; महाराष्ट्रात रोज फस्त केले जाते सव्वा तीन कोटी अंडी व दीड कोटी चिकन..
प्रोटिन व व्हिटॅमीन जास्त असल्यामुळे अंडी व चिकनला पसंती मिळत आहे. कोरोना रुग्णांनाही व जे रुग्ण नाहीत पण प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ...