महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आशियाई विकास बँकेचा मदतीचा हात..; कृषिविषयक उद्योगांसाठी 10 कोटी डॉलर्सचे कर्ज…; जपान निधीतूनही 20 लाख डॉलर्सची करणार मदत
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम स्वरुपाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे तसेच फलोत्पादनासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ...