मान्सूनचा सर्वांनाच चकवा.. आता IMD कडून पुन्हा नवीन तारीख जाहीर… या तारखेला मान्सून महाराष्ट्रात पोहोचणार..
मुंबई : केरळात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन झाल्यानंतर मान्सूनने कर्नाटक किनारपट्टीच्या बहुतांशी भागात मजल मारली आहे. आधी कारवार व त्यानंतर ...