निर्मल रायझामिका हे उत्पादन मायकोरायझाच्या तीन विविध ग्लोमस प्रजातींच्या संयुक्त वापरापासून रूट ऑरगन कल्चर म्हणजेच आरओसी या आधुनिक पेंटेड तंत्रज्ञानाद्वारे तयार करण्यात आले आहे.
असे आहेत निर्मल रायझामिका वापराचे फायदे
पिकांच्या मुळांची वाढ व विस्तार होते.
स्फुरद व सुक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रभावीपणे शोषण होवून उपलब्धता वाढते.
पिकांची जैविक व अजैविक ताण सहन करण्याची क्षमता वाढवून रोग प्रतिकारशक्ती वाढते.
उत्पादन व गुणवत्तेमध्ये लक्षणीय वाढ होते तसेच रासायनिक खतांची बचतही होते.
सेंद्रिय पदार्थांची निर्मिती होऊन जमिनीची सच्छिद्रता, जलधारण व अत्रसंचय क्षमता वाढते.
रायझामिकामुळे अन्नद्रव्य शोषण करणाऱ्या मुळांचे कार्यक्षेत्र अनेक पटीने वाढते. त्यामुळे जमिनीच्या स्त्रोतांचा पुरेपुर वापर करण्याची झाडांची कार्यक्षमता सुधारते.
ज्या ठिकाणी झाडांची मुळे पोहचत नाहीत त्या ठिकाणापासुन सुध्दा रायझामिकाच्या वापरामुळे अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
रायझामिकामुळे जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक जडणघडण सुधारते.
NIRMAL RAIZAMICA’s Teaser
या पिकांसाठी वापरा निर्मल रायझामिका
निर्मल रायझामिकाचा वापर हा धान, ऊस, केळी, गहू, तेलवर्गीय व दाळवर्गीय पिके, कांदा, लसुन, बटाटे, मिरची, सोयाबीन, आले, हळद, द्राक्षे, सफरचंद, लिंबू, कापूस, मका आणि भाजीपाला पिकांसाठी होतो. यामुळे पिकांच्या उत्पादनात भरघोस वाढ होते.
अशी आहे निर्मल रायझामिका वापरण्याची पद्धत
हे उत्पादन ठिबक सिंचनाद्वारे किंवा ड्रेंचिंगद्वारे झाडांच्या मुळांजवळ द्यावे.
रायझामिका हे सेंद्रिय खतासोबत किंवा स्वतंत्रपणे वापरता येते.
निर्मल रायझामिकाचे वापरण्याचे प्रमाण – 250 ग्रॅम प्रति हेक्टर (100 ग्रॅम प्रति एकर) 100 ग्रॅम रायझामिका 200 लिटर पाण्यात मिसळून ढवळून हे द्रावण एका एकरामध्ये आळवणीसाठी वापरावे.
अधिक माहितीसाठी संपर्क
डी. आर. पाटील
8309566068
आर. आर. बागुल
विभागीय व्यवस्थापक
9422774520
निर्मल सिडस् प्रा. लि.