दुग्धव्यवसायासाठी अनेक योजना असून वैयक्तिक स्तरावर ₹ 10 लाखांपर्यंत तर सामूहिकरित्या ₹ 3 कोटींपर्यंत अनुदान उपलब्ध आहे. इतकेच नाही तर दुग्धजन्य उत्पादनाच्या मार्केटिंग आणि ब्रँडिगसाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 50% रक्कमही शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येते…
या योजना कोणत्या..? त्यांचा लाभ कोणाला व कसा घेता येईल, अर्ज प्रक्रिया, प्रोजेक्ट रिपोर्ट, बँकेची भूमिका व अर्थसहाय्य, कागदपत्रे…. याचबरोबर पशुपालनासाठीचे आदर्श व्यवस्थापन… अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी…
‘अॅग्रोवर्ल्ड’तर्फे जळगावात 12 ऑगस्टला स:शुल्क दुग्धव्यवसाय कार्यशाळा..
… तर मग विचार कसला करताय… ही संधी वर्षातून एकदाच उपलब्ध… आजच नाव नोंदणी करा…
(मर्यादीत प्रवेश..; प्रशिक्षण सहभाग प्रमाणपत्र कार्यशाळेतच मिळणार..)
दिनांक व वेळ & स्थळ –
12 ऑगस्ट (शनिवारी) 2023, सकाळी 9.30 ते सायं. 4 वा.
डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
प्रशिक्षण शुल्क = 1,000/- एक हजार रुपये मात्र.. (पेन, पॅड, फोल्डर – लेखन साहित्य, सकाळी चहा, नाष्टा, जेवण, सायंकाळी चहा, प्रमाणपत्र)
बुकिंगसाठी संपर्क –
9175040173 – ज्योती
9175060174 – स्वाती
पेमेंट डिटेल्स –
AGROWORLD
State bank of india
A/C.Type : Current
A/C.No.:62342124084
IFSC code: SBIN0020800
Digital Payment – 9881300564
https://www.eagroworld.in🌱